लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Business Photos

डॅनी डेन्जोंगपा, नाम तो सुना ही होगा...! स्वमालकीचा बिअर ब्रँड, भारतात तिसरा; मल्ल्याला केले चितपट - Marathi News | Danny Denzongpa, Naam To Suna Hi Hoga...! BOLLYWOOD actor own Proprietary beer brand, third in India | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :डॅनी डेन्जोंगपा, नाम तो सुना ही होगा...! स्वमालकीचा बिअर ब्रँड, भारतात तिसरा; मल्ल्याला केले चितपट

Danny Denzongpa Business: डॅनी हे केवळ बॉलिवुड हस्तीच नाहीत तर एक प्रसिद्ध उद्योगपती देखील आहेत. तुम्हाला कदाचित माहिती नसेल परंतू या कलाकाराचा स्वमालकीचा एक बिअर ब्रँडही आहे ...

Investment Tips: ₹३०,००० पगार मिळतोय? अशी करा गुंतवणूक, काही वर्षांत तयार होईल १ कोटींचा फंड - Marathi News | Investment Tips Getting a salary of rs 30,000 Invest mutual fund sip 1 crore will be created in a few years | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :₹३०,००० पगार मिळतोय? अशी करा गुंतवणूक, काही वर्षांत तयार होईल १ कोटींचा फंड

Investment Tips: आजकाल बरेज जण गुंतवणूकीकडे वळत आहे. परंतु गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळण्यासाठी त्यात सातत्य असणं गरजेचं आहे. परंतु जर तुम्ही गुंतवणूकीत सातत्य ठेवलं तर तुम्ही कमी गुंतवणूकीतही कोट्यवधींचा फंड जमा करू शकता. ...

१ जुलैपासून मोठे ५ बदल होणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होईल, सविस्तर वाचा - Marathi News | new rule from 1st july lpg cylinder price to credit card sim card and pnb bank account | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१ जुलैपासून मोठे ५ बदल होणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होईल, सविस्तर वाचा

केंद्र सरकार प्रत्येक महिन्याला काही नियमांमध्ये बदल करत असते. यामुळे आपल्या खिशावर परिणाम होत असतो. आता जून महिना संपणार असून जुलै महिन्याला काही दिवसातच सुरुवात होणार आहे. ...

Aadhaar Card: तुमचं आधार कार्ड खरे आहे की खोटे? या ट्रिक्सने जाणून घ्या - Marathi News | Aadhaar Card Is your Aadhaar card real or fake? Find out with these tricks | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Aadhaar Card: तुमचं आधार कार्ड खरे आहे की खोटे? या ट्रिक्सने जाणून घ्या

Aadhaar Card: आधार कार्ड हे आपल्यासाठी एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. आता आधारकार्डशिवाय आपले कोणतेच काम होत नाही. याशिवाय सरकारी कामे आणि बँकांमध्येही याचा वापर होतो. पण, सध्या बनावट कागदपत्रांचे प्रमाण वाढले आहे. ...

याला म्हणतात पैशांचा धो-धो पाऊस...! ₹2 च्या शेअरची कमाल, देतोय 'तुफान' परतावा; एनर्जी सेक्टरमध्ये काम करते कंपनी - Marathi News | Share market penny stock surana telecom power giving 'stormy' returns; The company works in the energy sector | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात पैशांचा धो-धो पाऊस...! ₹2 च्या शेअरची कमाल, देतोय 'तुफान' परतावा; एनर्जी सेक्टरमध्ये काम करते कंपनी

पेनी कॅटेगरीच्या या स्टॉकने गेल्या चार वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना थक्क करणारा परतावा दिला आहे. ...

₹१००० ची गुंतवणूक जमवेल ₹८,२४,६४१ चा फंड; Post Office ची ही स्कीम करेल तुम्हाला मालामाल - Marathi News | fund of rs 824641 will raise an investment of rs 1000 This scheme of Post Office will make you rich investment tips | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :₹१००० ची गुंतवणूक जमवेल ₹८,२४,६४१ चा फंड; Post Office ची ही स्कीम करेल तुम्हाला मालामाल

Post Office Investment Tips : या सरकारी हमी योजनेत कमीत कमी ५०० रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. इतकंच नाही तर या स्कीममध्ये टॅक्स बेनिफिट्सही मिळतात. ...

Success Story : वडिलांच्या व्यवसायात २२ व्या वर्षी एन्ट्री, आता ₹९९३८००००००००० च्या साम्राज्यात केलं रूपांतर - Marathi News | Success Story Entry into father s business at the age of 22 now transformed into an empire worth rs 99380000000 ameera shah metropolice healthcare | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :वडिलांच्या व्यवसायात २२ व्या वर्षी एन्ट्री, आता ₹९९३८००००००००० च्या साम्राज्यात केलं रूपांतर

Metropolis Healthcare: काही निवडक लोक असतात जे अपयशानं खचून न जाता मेहनतीच्या जोरावर यशाला गवसणी घालतात. अशाच एका व्यवसायाचं नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती म्हणजे अमिरा शाह. त्या एका दिग्गज हेल्थकेअर चेनचं नेतृत्व करत आहेत. ...

कोणत्या स्थितीत निवडायला हवा Home Loan Balance Transfer चा पर्याय, काय आहेत फायदे? - Marathi News | In which case should you choose the option of Home Loan Balance Transfer, what are the benefits? | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कोणत्या स्थितीत निवडायला हवा Home Loan Balance Transfer चा पर्याय, काय आहेत फायदे?

पण जर तुम्हाला वाटत असेल की तुमची बँक इतर बँकांपेक्षा जास्त व्याज आकारत आहे, तर तुम्ही तुमचं कर्ज त्याच बँकेत सुरू ठेवावं असं नाही. अशा वेळी तुम्ही होम लोन बॅलन्स ट्रान्सफरचा पर्याय निवडू शकता. पाहूया याचे काय आहे फायदे. ...