लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

All Photos

coronavirus: विराटला आठवले अनुष्कासोबतचे ते दिवस, सोशल मीडियावर शेअर केले फोटो - Marathi News | coronavirus: Virat remembers those days with Anushka, memories awakened by sharing photos on social media | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :coronavirus: विराटला आठवले अनुष्कासोबतचे ते दिवस, सोशल मीडियावर शेअर केले फोटो

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सध्या क्रिकेट तसेच चित्रपटांचे चित्रिकरण बंद असल्याने विराट आणि अनुष्का सध्या एकमेकांसोबतच मुंबईमध्ये आहेत. ...

India China Face Off: भारताला धडा शिकवायला गेला अन् चीनचा जनरल झाओ दुसऱ्यांदा तोंडघशी पडला - Marathi News | India China Face Off: General Zhao Going to teach a lesson to India; fall on face second time | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :India China Face Off: भारताला धडा शिकवायला गेला अन् चीनचा जनरल झाओ दुसऱ्यांदा तोंडघशी पडला

आज परराष्ट्र मंत्र्यांच्या चर्चेत चीनने पूर्व लडाखमधून माघार घेण्याचे मान्य केले आहे. भारतीय जवानांवरील हल्ला ते गलवान सीमेवरील घुसखोरी हे सारे चीनचा पश्चिम कमांडचा जनरल झाओ जोंगकी यांचा भारताला धडा शिकविण्याचा डाव होता. मात्र, तो त्यांच्यावरच उलटला. ...

Coronavirus : अरेss बापरे...कोरोनाची लस यायला अडीच वर्षं लागणार; WHO काय म्हणतंय बघा! - Marathi News | Coronavirus : Vaccine in two-and-a-half years’ time says WHO official | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :Coronavirus : अरेss बापरे...कोरोनाची लस यायला अडीच वर्षं लागणार; WHO काय म्हणतंय बघा!

एका उच्च अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुळात आतापर्यंत असा कोणता प्रयोग झाला नाही ज्यावरून असा विश्वास बसेल की, कोरोना व्हायरसची वॅक्सीन तयार झाली आहे. ...

coronavirus: कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींना भविष्यात करावा लागू शकतो या समस्यांचा सामना - Marathi News | coronavirus: after recovered from Corona, patient may have to deal with these problems in the future | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींना भविष्यात करावा लागू शकतो या समस्यांचा सामना

मात्र कोरोनामुक्त झालेल्या अशा व्यक्तींना भविष्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. ...