महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत तालुकास्तरीय समितीने सिंचन विहिरींच्या प्रस्तावांना मंजुरी देऊनही १ वर्षाचा कालावधी लोटला आहे; परंतु, जिल्हा परिषद स्तरावरुन परभणी तालुक्यातील १५७ प्रस्तावांना अद्यापही मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे १५७ प्रस्ताव ल ...
जिल्ह्यातील २१४ माध्यमिक विद्यालयांपैकी फक्त ५४ विद्यालयांमध्ये कायमस्वरुपी मुख्याध्यापक कार्यरत असून तब्बल १६० शाळांचा कारभार प्रभारींवर सुरु असल्याची बाब समोर आली आहे. ...
गतवर्षी बोंडअळीच्या प्रादूर्भावाने कापसाचे अख्खे पिकच हातचे गेले होते. याहीवर्षी पुन्हा बोंडअळीने डोके वर काढले असून सेलू तालुक्यातही बोंडअळीचे पतंगे दिसून येत आहेत. त्यामुळे पीक हाती लागणार नसल्याची खात्री झाल्याने सिद्धनाथ बोरगाव येथील एका शेतकऱ्या ...
येथील तहसील प्रशासनाने गुरुवारी गोदावरी नदीकाठावर १५ ते २० वाळूचे साठे जप्त केले आहेत. दरम्यान, हे वाळूसाठे जमविण्यासाठी गर्दभांचा वापर केल्याची माहिती पुढे आली आहे. ...
महापालिकेतून दिले जाणारे बांधकाम परवाने १ आॅगस्टपासून आॅनलाईन होणार असून या प्रणालीसाठी शासनाने आॅनलाईन पद्धतीने बांधकाम परवाना देण्यासाठी एक पोर्टलही तयार केले आहे. निवृत्त नगररचनाकार श्रीकांत कुलकर्णी यांची या प्रकल्पावर मार्गदर्शक म्हणून नियुक्ती ...