आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
परभणी : अपघाताच्या घटना व तांत्रिक बिघाड टळून विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी स्कूल बसेसची फेर तपासणी करण्याचे आदेश परिवहन विभागाने २७ एप्रिल रोजी काढले आहेत़ ...
बीड जिल्ह्यात आष्टी शहराजवळ आष्टी-अहमदनगर मार्गावर टमटम आणि खाजगी बस मध्ये आज पहाटे ५ च्या सुमारास अपघात झाला. या अपघातात परभणी जिल्ह्यातील 6 मजूर ठार झाले ...
राजन मंगरूळकर, परभणी आरोग्य विभागांतर्गत असलेल्या जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे मोठ्या प्रमाणावर आहेत. ...