गंगाखेड : शहरातील राजेंद्र पेठ गल्लीतील एका घरावर छापा टाकून सुमारे ८० हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. ही कारवाई स्थागुशा व उपविभागीय अधिकाºयांच्या पथकाने रविवारी रात्री ७.३० वाजेच्या सुमारास केली. ...
परभणी : मुंबई येथे ९ आॅगस्ट रोजी आयोजित राज्यव्यापी मराठा क्रांती महामोर्चासाठी परभणी जिल्ह्यातून एक लाख मराठा बांधव सहभागी होणार असल्याची माहिती परभणी येथे ३० जुलै रोजी पार पडलेल्या जिल्हास्तरीय बैठकीत देण्यात आली. ...
गोंधळावर सह पोलीस निरीक्षक अजयकुमार पांडे यांनी तोडगा काढत, कालचे आणि आजचे शेतकरी असे विभाजन केले. काल फॉर्म भरून दिलेले तब्बल ३०० शेतकरी आणि बँकेचे कॅशिअर यांना पोलीस ठाण्यात बोलावून घेऊन तिथेच काउंटर सुरू केले. ...
र्वजनिक जीवनामध्ये काम करीत असताना कसे वागायचे आणि कसे रहायचे, याबाबतची जाण नसलेल्या व्यवहारशून्य व्यक्तींची काहीशी रेलचेल वाढली असून, अशा बुजगावण्यांना सभ्यतेचे वावडे असल्याने सर्वसामान्यांना त्याचा चांगलाच त्रास सहन करावा लागत असल्याची स्थिती जिल्ह ...
परभणी : पीक विम्याचे प्रस्ताव दाखल करण्याची मुदत दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे़ शेतकºयांची बँकेत गर्दी पाहता जिल्हाधिकाºयांनी शुक्रवारी आॅफलाईनने अर्ज स्वीकारण्याचे आदेश दिले़ परंतु, शनिवारी जिल्ह्यातील सर्वच बँकांत पीक विम्याचा प्रस्ताव दाखल करून घेण् ...
परभणी : परभणी शहरातील जिल्हा बँक व राष्ट्रीयकृत बँकांमध्ये पीक विमा भरण्यासाठी शुक्रवारी सकाळपासूनच शेतकºयांनी गर्दी केली होती. जिल्हा बँकेने मोठ्या प्रमाणात शेतकºयांचे अर्ज स्वीकारले. अर्ज दाखल करण्यासाठी शेतकºयांनी पहाटेपासूनच बँकेसमोर रांगा लावल्य ...
परभणी : जि.प.चे सीेईओ सुशील खोडवेकर यांच्या कारभाराची चौकशी करुन याबाबतचा अहवाल सभागृहाला सादर करावा, असे आदेश सभापती रामराजे निंबाळकर यांनी शुक्रवारी दिले आहेत. ...
परभणी : केंद्र शासनाने परभणी लोकसभा मतदारसंघात ५ हजार ३०२ कोटी रुपयांच्या रस्त्यांना मंजुरी दिली असून या रस्त्यांची कामे दोन वर्षात पूर्ण करायची आहेत, अशी माहिती जिल्ह्याचे संपर्कमंत्री तथा पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी शुक्रवारी येथे बोलताना ...