लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
परभणी : विनयभंग प्रकरणी एक वर्षाचा कारावास - Marathi News | Parbhani: One year imprisonment in molestation case | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : विनयभंग प्रकरणी एक वर्षाचा कारावास

एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका आरोपीस एक वर्षाचा सश्रम कारावास व तीन महिन्याची शिक्षा सुनावली आहे़ हा निकाल पाथरी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डॉ़ त़ऩ कादरी यांनी १२ फेब्रुवारी रोजी सुनावला आहे़ ...

परभणी : दुसºया दिवशी १२ हजार रुग्णांची तपासणी - Marathi News | Parbhani: 12 thousand patients inspection on the second day | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : दुसºया दिवशी १२ हजार रुग्णांची तपासणी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे महाआरोग्य शिबिरात १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५.३० या दरम्यान तब्बल १२ हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ७ हजार महिला रुग्ण तर दंत रोगाच्या १६०० रुग्णांची तपासणी करुन त्यांच्यावर उपचार करण्यात आले असल ...

परभणीत काँग्रेस कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर : अशोक चव्हाण यांचा सरकारवर हल्लाबोल ; खोटारडे सरकार अन् फसवणूक दमदार... - Marathi News | Parbhani Congress workers training camp: Ashok Chavan's attack on the government; Khotarde government and fraud cheated ... | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत काँग्रेस कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर : अशोक चव्हाण यांचा सरकारवर हल्लाबोल ; खोटारडे सरकार अन् फसवणूक दमदार...

भाजपा सरकारकडून नुसताच घोषणांचा पाऊस पाडला जात आहे. प्रत्यक्षात काहीच कृती केली जात नाही. त्यामुळे हे खोटारडे सरकार अन् फसवणूक दमदार, अशीच म्हणण्याची वेळ आली असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी येथे आयोजित काँग्रेस कार्यकर्ता ...

गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना प्रतीहेक्टरी 50 हजार मदत द्या : अशोक चव्हाण - Marathi News | Give 50 thousand acres of crop per hectare to farmers affected by hail: Ashok Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना प्रतीहेक्टरी 50 हजार मदत द्या : अशोक चव्हाण

राज्यात भाजपचे सरकार आल्यापासून 13 हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. मंत्रालयात येऊन शेतकरी आत्महत्या करू लागले आहेत. ...

परभणी जिल्ह्यातील हमीभाव खरेदी केंद्रावर केवळ ४०८ क्विंटल तुरीची खरेदी  - Marathi News | only 408 quintals of fixrate Purchase Centers at Parbhani District | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यातील हमीभाव खरेदी केंद्रावर केवळ ४०८ क्विंटल तुरीची खरेदी 

नाफेड मार्फत जिल्ह्यातील चार हमीभाव खरेदी केंद्रांवर १३ फेब्रुवारीपर्यंत ५० शेतकर्‍यांची ४०८ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. तर सेलू, गंगाखेड, बोरी हे तीन केंद्र सुरू होण्यास अद्याप मुहूर्त लागलेला नाही. ...

गारपीटग्रस्तांना शासनाने त्वरित मदत द्यावी; अशोक चव्हाण यांची मागणी - Marathi News | Government should immediately provide assistance to hailstorm affected people; Ashok Chavan's demand | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :गारपीटग्रस्तांना शासनाने त्वरित मदत द्यावी; अशोक चव्हाण यांची मागणी

मागील दोन दिवसात मराठवाड्यासह विदर्भात गारपीट व अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याचे त्वरित पंचनामे करावीत, यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना तत्काळ मदत द्यावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांनी केली. ...

पाथरीमध्ये बैलगाडी कालव्यात कोसळ्याने एका बैलाचा करुण अंत - Marathi News | An ox dead while bullock cart drops in canal | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पाथरीमध्ये बैलगाडी कालव्यात कोसळ्याने एका बैलाचा करुण अंत

शेतकऱ्याने शेतालगत सोडलेली बैलगाडी त्यास बांधलेल्या बैलांनी जवळच्या कालव्याकडे ओढत नेल्याने बैलगाडी कालव्यात कोसळली. यात एक बैल मृत्युमुखी पडला आहे ...

परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील शीतगृहाला लागली आग - Marathi News | Fire in Parbhani at district general hospital | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील शीतगृहाला लागली आग

जिल्हा सामान्य रुग्णालयातील जिल्हा लस पुरवठा विभागाच्या शीतसाखळीगृहाला मंगळवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास आग लागली. ...

सावधान ! येत्या 48 तासात विदर्भ, मराठवाड्यात गारपीटीचा अंदाज - Marathi News | Be careful! In the next 48 hours in Vidarbha, Marathwada hailstorm | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सावधान ! येत्या 48 तासात विदर्भ, मराठवाड्यात गारपीटीचा अंदाज

भारतीय हवामान खात्याच्या नागपूर व मुंबई केंद्राकडून मिळालेल्या सूचनेनुसार, येत्या 48 तासांमध्ये विदर्भामध्ये (विशेषत: अमरावती आणि नागपूर विभाग) व मराठवाड्याच्या बहुतांश भागात वादळीवा-यासह  गारपीट होण्याची शक्यता आहे. ...