वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे! Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून... ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या... तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... ३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम... बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन? पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली... एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... ट्रम्प यांच्यावर गोळीबार: "आज रात्री गोळ्या चालतील", प्रेस सचिव लेविट यांचे विधान दुर्दैवाने ठरले खरे; थराराचा संपूर्ण घटनाक्रम तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार... त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण... कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
आदिवासी भागात काम करताना लक्षात आलं, नुसते प्रश्न कळून उपयोग नाही, ते सोडवलेही पाहिजेत. त्यातून आम्ही रियूजेबल सॅनिटरी नॅपकिन बनवलं.. ...
आज सकाळीच शाळेत येताना, मी आणि पंकजनं घरून गोधडी शिवायचा दोरा आणि रिकामी आगपेटी आणलीये. ही साधनसामग्री आम्ही समोरच्या डबक्यातील बेडकांना पकडण्यासाठी वापरणार आहोत. पाऊस आला म्हणजे हे करायलाच हवं.. ...
आपल्या कल्पकतेनं डिझाइन क्षेत्रात भरारी घेणाऱ्या एका दोस्ताची गोष्ट. ...
कथक शिकणारे मुलगे कमीच. तो मनापासून ही कला शिकला. विदेशात जाऊन त्यानं नृत्याचे धडे गिरवले. आणि आता परत आल्यावर तो कंपवात झालेल्या आजी-आजोबांसाठी नृत्याचे वर्ग घेतो. या नृत्यानं त्यांच्या जगण्यात उमेदीचे नवे रंग भरणं सुरू केलंय.. ...
इंडियन नेव्हीत निवड झाली आणि तिथंच माझ्या जगण्यानं एक नवं वळण घेतलं.. ...
स्वप्निल तांडेल. लहानपणापासून मासे आणि समुद्र या जगात तो वाढला आणि त्यानं ठरवलं काम करायचं ते समुद्राशी दोस्ती करतच.. ...
व्यायाम केल्यानं शरीरात हॅपी हार्मोन्स तयार होतात. स्ट्रेसफुल हार्मोन्स कमी होतात. पण हा व्यायाम करायचा कधी? केव्हा आणि कोणता? ...
मळभ येतंच या काळात, पण ते आपल्या मनावर येऊ नये म्हणून काय करता येईल? ...
मॉन्सून केरळात येतो तिथं त्याचा हात धरायचा आणि चिंब होत थेट मेघालयापर्यंत त्याच्यासोबत जायचं ही आयडिया कशी वाटते ? ...
करिना कपूरचा जंपसूट सध्या चर्चेत आहे. जंपसूट कुणीही घातला तर शोभून दिसेल का? ...