अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले दिल्ली-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, धावत्या गाडीला लागली आग, ५ जणांचा मृत्यू दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल! कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला... "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत... "३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले! बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क! "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात
आपण ज्या संगणकावर काम करतो, त्यावर साचलेली धूळही अनेकजण पुसत नाहीत, यातून काय दिसतं? ...
बदलत्या सामाजिक वास्तवात घेतलेला एक शोध- सेफ जर्निज ...
हुंदळेवाडी या कोल्हापूर जिल्ह्यातल्या चाळीस उंबर्यांच्या लहानशा गावातला सिद्धार्थ. प्रो-कबड्डीत त्याच्यावर 1.45 कोटींची बोली लावत तेलगू टायटन्सने त्याला संघात घेतलं. कोण हा सिद्धार्थ? ...
त्यानं ठरवलं पैसा कमवायचा, त्यासाठी गुन्हेगारीच्या जगात पाऊल ठेवलं. शार्प शुटर होत कधी खंडणीसाठी धमक्या, मारामार्या केल्या. तुरुंगाची हवा खाल्ली आणि व्यसनांच्या गर्तेत ढकलूनही दिलं स्वतःला! आता मात्र तो सावरलाय आणि... ...
पहिल्यांदाच मत देणार, पहिल्यांदाच बोटाला शाई लागणार, मग काय करणार? ...
तुम्हाला ‘उपाशी राहण्याचा अनुभव’ नाही. तुम्हाला साधं पोहता येत नाही. वरून त्याबद्दल तुम्हाला जराही खंत नाही. सतत प्रश्नाचं उत्तर देणं ही दुसर्या कुणाची जबाबदारी आहे अशी तुमची भावना झाल्यानं तुम्ही प्रश्न विचारणंसुद्धा विसरला आहात..! ...
16 टक्के मुलामुलींचं मतदार यादीत नावच नाही. 17 टक्क्यांनी नोंदवलं तर होतं; पण नाव यादीत आलं की नाही, हे पाहिलेलं नाही. मुलं आळशी; पण त्यांच्या दुप्पट मुली आळशी! ...
यादीत नाव नोंदवलेले ‘फस्र्ट टाइम व्होटर्स’ म्हणतात, मतदान करणारच! पण मुलांपेक्षा मुलींचा कंटाळा-किंवा हतबलता- अंमळ जास्तच! ‘यादीत नाव आहे; पण जमल्यास मत देईन’ म्हणणार्या मुली मुलांच्या दुप्पट! ...
निम्म्याहून अधिक तरुण-तरुणींना वाटते, मतदारांच्या गरजा आणि अपेक्षा बदलल्या आहेत; राजकारणालाही बदलावेच लागेल. दर 10 मधल्या 2 मुला-मुलींसाठी जातीय/धार्मिक अभिमानाचे रक्षण महत्त्वाचे!! ...
राजकारणाची दिशा बदलते आहे यावर निम्म्या मुला-मुलींचा विश्वास आहे . मुली जास्त आशावादी! दोघांच्याही मनातलं कन्फ्यूजन मात्र सारखंच! ...