लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Other Sports (Marathi News)

खास आपल्यासाठी
इंडिया ओपन मुष्टियुद्ध : मेरी कोम फायनलमध्ये - Marathi News | India Open Boxing: Mary Kom in Final | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :इंडिया ओपन मुष्टियुद्ध : मेरी कोम फायनलमध्ये

पाच वेळेसची वर्ल्ड चॅम्पियन एम. सी. मेरि कोमने इंडिया ओपन मुष्टियुद्ध स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारली आहे; परंतु शिवा थापाला उपांत्य फेरीतील पराभवानंतर कास्यपदकावरच समाधान मानावे लागले. ...

राज्य कबड्डी संघटनेचे अध्यक्ष किशोर पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान - Marathi News | State Kabaddi Association President Kishore Patil has been given lifetime achievement award | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज्य कबड्डी संघटनेचे अध्यक्ष किशोर पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

औरंगाबाद जिल्हा आॅलिम्पिक संघटनेतर्फे कबड्डी खेळासाठी आयुष्य वेचणाºया प्रा. किशोर पाटील यांचा महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते नुकताच जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आला. याप्रसंगी प्रतिभावान खेळाडू घडवण्यात योगदान देणाºया औरंगबाद जि ...

सरकार खेळाडूंना मदत करण्यास तत्पर : नरेंद्र मोदी - Marathi News |  Government ready to help the players: Narendra Modi | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सरकार खेळाडूंना मदत करण्यास तत्पर : नरेंद्र मोदी

देशात खेळ आणि खेळाडूंना प्रोत्साहित करणा-या ‘खेलो इंडिया’ची सुरुवात करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात खेळातील गुणवत्तेला कमतरता नाही आणि सरकार खेळाशी प्रेम असणा-या व जे समर्पण भावनेने खेळतात अशा खेळाडूंना मदत करू इच्छिते, असे सांगितले. ...

पहिल्या दिवशी तामिळनाडूची आघाडी, खेलो इंडिया’ शालेय क्रीडा स्पर्धा  - Marathi News | On the first day Tamilnadu's lead, play India 'school sports competition | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पहिल्या दिवशी तामिळनाडूची आघाडी, खेलो इंडिया’ शालेय क्रीडा स्पर्धा 

केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या ‘खेलो इंडिया’ या उपक्रमातील शालेय स्पर्धेत पहिल्या दिवशी तामिळनाडूने पदकतालिकेत आघाडी घेतली. त्यांनी २ सुवर्ण, २ रौप्य आणि एक कांस्यपदक पटकावत ५ पदकांची कमाई केली. ...

इंडिया ओपन मुष्टियुद्ध : शिव थापा, मेरी कोम उपांत्य फेरीत - Marathi News |  India Open Boxing: Shiv Thapa, Mary Kom in the semi-finals | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :इंडिया ओपन मुष्टियुद्ध : शिव थापा, मेरी कोम उपांत्य फेरीत

एमसी मेरी कोम (५१ किलो) आणि शिव थापा (६० किलो) या भारताच्या स्टार मुष्टियोद्ध्यांनी आपआपल्या वजनी गटामध्ये चमकदार कामगिरी करताना इंडिया ओपन मुष्टियुद्ध स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. ...

उरुसानिमित्त पोलिसांचा बंदोबस्त - Marathi News | Police settlement for Uruasin | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :उरुसानिमित्त पोलिसांचा बंदोबस्त

येथील ऊरुसाला बुधवारपासून प्रारंभ होत असून या काळात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने तगडा बंदोबस्त लावला आहे. दरम्यान, मंगळवारी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली पथसंचलन करण्यात आले. ...

इंडिया ओपन टूर्नामेंट : सुमित, सरजूबालाचे पदक निश्चित - Marathi News |  India Open Tournament: Sumit, Sarajubala's Medal Confirmation | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :इंडिया ओपन टूर्नामेंट : सुमित, सरजूबालाचे पदक निश्चित

आशियाई रौप्यपदकविजेता सुमित सांगवान (९१ किग्रॅ) आणि विश्व रौप्यपदकविजेता सरजूबालादेवी (५१ किग्रॅ) यांनी अनुक्रमे पुरुष व महिला गटातील इंडिया ओपन टूर्नामेंटमध्ये पदक निश्चित केले आहे. दुसºया मानांकित सुमितने आपल्या देशाच्या वीरेंद्र कुमारचा ५-० ने परा ...

बुद्धिबळ चॅलेंजर्स स्पर्धा : विदित गुजराथीला ९ गुणांसह जेतेपद - Marathi News |  Chess Challengers: Vidyut Gujrathithi Champion | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बुद्धिबळ चॅलेंजर्स स्पर्धा : विदित गुजराथीला ९ गुणांसह जेतेपद

भारताचा ग्रँडमास्टर विदित गुजराथीने नेदरलॅँड येथे संपलेल्या टाटा स्टील बुद्धिबळ चॅलेंजर्स स्पर्धेत पाच विजय आणि आठ बरोबरी साधून १३ पैकी नऊ गुण संपादन करून जेतेपद जिंकले. ...

प्रो रेसलिंग लीग : पंजाब हॅमर्सने जेतेपद राखले - Marathi News |  Pro Wrestling League: Punjab Hammers retained the title | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :प्रो रेसलिंग लीग : पंजाब हॅमर्सने जेतेपद राखले

गतविजेत्या पंजाब रॉयल्सने एकतर्फी झालेल्या सामन्यात वर्चस्व राखताना हरियाणा हॅमर्सला ६-३ असे लोळवत प्रो रेसलिग लीगच्या तिस-या सत्राचे जेतेपद पटकावले. सामन्यातील पहिल्या लढतीत पराभूत झाल्यानंतर ग्रिगोजेर्वा एनास्तसिजा, फांटा कोम्बा, गेनो पेट्रोशिवली, ...