लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Other Sports (Marathi News)

खास आपल्यासाठी
औरंगाबादच्या रोहन टाक याची राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत गोल्डन कामगिरी - Marathi News |  Golden performance in National Boxing Championship by Rohan Tak of Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादच्या रोहन टाक याची राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत गोल्डन कामगिरी

औरंगाबादचा प्रतिभावान खेळाडू रोहन टाक याने जबरदस्त कामगिरी करताना सलग दुसºया वर्षी राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत गोल्डन कामगिरी केली. अकोला येथे नुकत्याच झालेल्या शालेय राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत रोहन टाक याने हरियाणाच्या खेळाडूला धूळ चारताना सुवर्णपद ...

जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत भक्ती, राजनंदिनी प्रथम - Marathi News | Devotional karate competition in the district, Rajanandini first | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत भक्ती, राजनंदिनी प्रथम

सिडको एन-२ येथील कम्युनिटी सेंटर येथे झालेल्या जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत भक्ती धस, राजनंदिनी चव्हाण, चैत्रानी ताठे, सृष्टी खोसे यांनी प्रथम क्रमांक मिळवला. तत्पूर्वी, स्पर्धेचे उद्घाटन भाऊसाहेब जगताप, दामूअण्णा शिंदे, अमोल मोरे, श्यामसुंदर उढाण, सु ...

राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेत औरंगाबाद, जळगाव, बीडची विजयी सलामी - Marathi News |  Aurangabad, Jalgaon, Beed's winning salute in state-level softball competition | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेत औरंगाबाद, जळगाव, बीडची विजयी सलामी

राज्यस्तरीय ज्युनिअर सॉफ्टबॉल अजिंक्यपद स्पर्धेत यजमान औरंगाबाद, कोल्हापूर, जळगाव, सोलापूर, मुंबई, लातूर, बीड, वर्धा संघांनी विजयी सलामी दिली आहे. विभागीय क्रीडा संकुल येथे सुरू झालेल्या या स्पर्धेत ३८ मुला-मुलींच्या संघांनी सहभाग नोंदवला आहे. ही स्प ...

जिल्हा आॅलिम्पिक संघटनेतर्फे क्रीडा शिक्षक, प्रशिक्षकांचा गौरव! - Marathi News | District Olympic Association organizes teachers, teachers' pride! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्हा आॅलिम्पिक संघटनेतर्फे क्रीडा शिक्षक, प्रशिक्षकांचा गौरव!

क्रीडा संस्कृती रुजावी, तसेच जास्तीत जास्त राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडावे हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून अहोरात्र परिश्रम घेणाºया क्रीडा शिक्षक आणि प्रशिक्षकांच्या कार्याचा गौरव व्हावा या उद्देशाने जिल्हा आॅलिम्पिक संघटनेतर्फे त्यांचा ३० जान ...

औरंगाबादच्या रिद्धी, सिद्धीने मुंबईत उमटवला ठसा - Marathi News | Riddhi from Aurangabad, Siddhi came out in Mumbai | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादच्या रिद्धी, सिद्धीने मुंबईत उमटवला ठसा

गत केल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय व राज्य पातळीवर पदकांची लूट करणाºया औरंगाबादच्या प्रतिभावान जिम्नॅस्ट रिद्धी आणि सिद्धी हत्तेकर या जुळ्या बहिणींनी मुंबई येथील राज्य आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक अजिंक्यपद स्पर्धेत आपला विशेष ठसा उमटवला. या स्पर्धेत रिद ...

राज्य ट्रॉथलॉन स्पर्धेसाठी जिल्हा संघ जाहीर - Marathi News |  District team for State Trathlon Championship announced | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज्य ट्रॉथलॉन स्पर्धेसाठी जिल्हा संघ जाहीर

सातारा येथे २८ ते २९ जानेवारीदरम्यान होणाºया राज्यस्तरीय ट्रायथलॉन स्पर्धेसाठी जिल्हा संघ जाहीर झाला. जाहीर झालेल्या संघात १५ वर्षांखालील गटात हरशिशसिंग डिंगरा, नकुल पालकर, अभिर धारवाडकर, अनिश शुक्ला, १८ वर्षांआतील गटात श्रेयस निरवळ, अजयसिंग पाल, तर ...

औरंगाबाद जिल्ह्याचा सॉफ्टबॉल संघ जाहीर - Marathi News | Aurangabad district's softball team | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद जिल्ह्याचा सॉफ्टबॉल संघ जाहीर

विभागीय क्रीडा संकुलावर उद्यापासून सुरूहोणाºया २४ व्या राज्यस्तरीय ज्युनिअर सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी औरंगाबाद जिल्ह्याचा संघ जाहीर झाला आहे. स्पर्धेचे उद्घाटन उद्या सकाळी आ. सतीश चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी राज्य सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव प्र ...

'तिने चुंबन घेतले आणि मी अडकलो', ऑलिम्पिक विजेता अमेरिकन धावपटू गिल रॉबर्टचा दावा लवादाला मान्य  - Marathi News | Olympic champion Gill Robert gets clearence | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :'तिने चुंबन घेतले आणि मी अडकलो', ऑलिम्पिक विजेता अमेरिकन धावपटू गिल रॉबर्टचा दावा लवादाला मान्य 

'मी प्रतिबंधित शक्तिवर्धक द्रव घेतलेले नाही, तर माझ्या मैत्रिणीने भावनेच्या वेगात घेतलेल्या चुंबनांच्या माध्यमातून ते माझ्या शरीरात आले असावेत. मी जाणूनबुजून ड्रग्ज घेतलेले नाहीत म्हणून मला निर्दोष मानून निलंबन रद्द करावे," असा दावा अमेरिकेचा ऑलिम्पि ...

औरंगाबादचे मल्ल राहुल, मनोज यांची निवड - Marathi News |  Aurangabad's Malla, Rahul, Manoj are selected | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादचे मल्ल राहुल, मनोज यांची निवड

नवी दिल्ली येथे ३१ जानेवारी ते ४ फेब्रुवारीदरम्यान होणाºया राष्ट्रीय पातळीवरील ‘खेलो इंडिया’ कुस्ती स्पर्धेसाठी हर्सूल येथील हरसिद्धि व्यायामशाळेचे मल्ल राहुल कसारे व मनोज घनवट यांची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. राहुल कसारे ५४ किलो वजन गटाच्य ...