आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
वेगवान धावपटू दुतीचंद हिला जगातील सर्वाधिक प्रभावी व्यक्तींच्या‘ टाईम नेक्स्ट १००’ यादीत स्थान मिळाल्याबद्दल ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी तिचे अभिनंदन केले आहे. ...
अत्यंत कडाक्याच्या थंडीत झालेल्या सामन्यात इन्जुरी टाईममध्ये केलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर भारतीय फुटबॉल संघाने अफगाणिस्तानविरुद्धचा पराभव कसाबसा टाळत सामना १-१ असा बरोबरीत सोडवला. ...
सुंदरसिंग गुर्जर याने खांद्याच्या दुखापतीनंतरही जागतिक पॅरा अॅथलेटिक्स अजिंक्यपदमध्ये पुरुषांच्या एफ ४६ भालाफेकीत जेतेपदाचा सोमवारी यशस्वीपणे बचाव केला. ...
कांदिवलीच्या ठाकूर महाविद्यालयाची विद्यार्थिनी कीर्ती भोईटे हिने महाविद्यालयीन अॅथलेटिक्स स्पर्धेत विक्रमी कामगिरी करताना सुवर्णपदकावर कब्जा केला. ...