तिसऱ्या फेरीच्या सामन्यात चौथा मानांकित टाटा स्पोर्टस् क्लबच्या आविष्कार मोहितेने तीन गेम रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत शिवताराच्या उदय मांजरेकरची झुंज १९-२५, २५-२०, २५-१४ अशी मोडीत काढत आपले वर्चस्व सिद्ध करत चौथी फेरी गाठली. ...
बँकॉक येथे 1998साली झालेल्या आशियाई स्पर्धेत भारतीय संघानं 7 सुवर्ण, 11 रौप्य आणि 17 कांस्यपदकांची कमाई केली. या सात खेळाडूंमध्ये बॉक्सिंगमध्ये एकमेव सुवर्णपदक जिंकणारा डिंगको सिंग कॅन्सरशी झुंज देत आहे. ...
सामना संपायला शेवटची दोन मिनीटे असताना 36-29 अशी मोठी आघाडी असलेल्या पुण्याच्या घशात हात घालून अरविंद पाटील आणि राहुल सवर या दोघांनी विजयाचा घास काढून घेत पालघरला 38-37 असा अनपेक्षित विजय मिळवून दिला आणि बाद फेरी गाठली. ...
पहिला सेट गमाहूनही विद्यमान विश्व् विजेता प्रशांत मोरे ( रिझर्व्ह बँक ) ने अंतिम सामन्यात एअर इंडिया च्या संदीप दिवे चा चुरशीच्या लढतीत १६-२५, २५-१०, २५-०७ असा पराभव केला. ...