लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Other Sports (Marathi News)

खास आपल्यासाठी
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी: भारताचे जपानविरुद्ध अर्धा डझन गोल - Marathi News | india beats japan in asian champions trophy hockey | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी: भारताचे जपानविरुद्ध अर्धा डझन गोल

जबरदस्त लयीमध्ये असलेला भारताचा उपकर्णधार हरमनप्रीत सिंगच्या दोन गोलच्या जोरावर भारताने जपानला ६-० असे लोळवले. ...

जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन: श्रीकांतचे अखेर रौप्यवर समाधान; सिंगापूरच्या लोह कीन यू याला सुवर्ण - Marathi News | srikkanth finally satisfied with silver in World Badminton Championships | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन: श्रीकांतचे अखेर रौप्यवर समाधान; सिंगापूरच्या लोह कीन यू याला सुवर्ण

जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा पहिला भारतीय पुरुष ठरलेल्या किदाम्बी श्रीकांतला अखेर रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. ...

आशियाई चॅम्पियन चषक हॉकी: उपांत्य फेरी गाठणाऱ्या भारतापुढे जपानचे आव्हान - Marathi News | japan challenge India to reach semi finals in Asian Champions Hockey Cup | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आशियाई चॅम्पियन चषक हॉकी: उपांत्य फेरी गाठणाऱ्या भारतापुढे जपानचे आव्हान

आशियाई चॅम्पियन चषक हॉकी स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणाऱ्या भारताला अखेरच्या साखळी सामन्यात आज जपान विरुद्ध दोन हात करावे लागणार आहे. ...

शोएब मलिक वाटतो तितका साधा आणि शांत नाही; सानिया मिर्झाने सांगितली ‘मन की बात’ - Marathi News | sania mirza says shoaib Malik is not as simple and quiet as he seems | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :शोएब मलिक वाटतो तितका साधा आणि शांत नाही; सानिया मिर्झाने सांगितली ‘मन की बात’

भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक ही  जोडी कायम चर्चेत असते. ...

Brij Bhushan Sharan Singh: खासदारानं भर व्यासपीठावरच कुस्तीपटूला कानशिलात लगावली, Video व्हायरल - Marathi News | bjp mp brij bhushan singh slaps wrestler video goes viral on social media | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खासदारानं भर व्यासपीठावरच कुस्तीपटूला थोबडवलं, सोशल मीडियावर Video व्हायरल

Brij Bhushan Sharan Singh: भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष आणि भाजपा खासदार बृजभूषण सिंह सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. ...

Asian Champions Trophy: भारताचा पाकिस्तानवर 3-1 ने मोठा विजय, सेमीफायनलमध्ये दमदार एंट्री - Marathi News | Asian Champions Trophy Indian Vs Pakistan Hockey Match; India defeated Pakistan by 3-1 goals in Asian Champions Trophy, india into the semifinals | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Champions Trophy: भारताचा पाकिस्तानवर 3-1 ने मोठा विजय, सेमीफायनलमध्ये दमदार एंट्री

भारताच्या हरमनप्रीतने 2 आणि आकाशदीपने 1 गोल करत भारतीय संघाची पकड मजबुत केली. ...

Asian Champions Trophy : चक दे इंडिया!; भारतीय संघानं कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानची जीरवली, उपांत्य फेरीत एन्ट्री मारली - Marathi News | India BEAT arch-rivals Pakistan 3-1 in their 3rd match of Men’s Asian Champions Trophy in Dhaka | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Champions Trophy : चक दे इंडिया!; भारतीय संघानं कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानची जीरवली, उपांत्य फेरीत एन्ट्री मारली

Men’s Asian Champions Trophy in Dhaka भारतानं मागील सामन्यात बांगलादेशवर 9-0 असा मोठा विजय मिळवला होता अऩ् आत पाकिस्तानला पराभवाची चव चाखवली.   ...

पी. व्ही. सिंधू उपांत्यपूर्व फेरीत; थायलंडच्या पोर्नपावीवर दणदणीत मात - Marathi News | BWF World Championships PV Sindhu beats Pornpawee Chochuwong of Thailand to enter quarters will meet Ta | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पी. व्ही. सिंधू उपांत्यपूर्व फेरीत; थायलंडच्या पोर्नपावीवर दणदणीत मात

सिंधूने पोर्नपावीचा पराभव करत बीडब्ल्यूएफ विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली ...

Pro Kabaddi : सिद्धार्थ देसाईचा पगार पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम याच्यापेक्षाही अधिक; विश्वास बसत नाही ना?  - Marathi News | Pro Kabaddi League 2021 - Pradeep Narwal and Siddharth Desai Salary is more than Babar Azam playing in PSL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचे कबड्डीपटूही पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम याच्यापेक्षा जास्त कमावतात

प्रो कबड्डी लागच्या ( Pro Kabaddi League 2021)  ८व्या पर्वाला २२ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहेत आणि १२ संघ कोर्टवर उतरणार आहेत. ...