कोरोनामुळे स्पर्धेचा गेल्या वर्षीचा हंगाम रद्द करण्यात आला होता. यंदाही कोरोनाचं सावट पूर्णपणे गेलं नसल्याने ही स्पर्धा बंगळुरूमध्ये बायो-बबलमध्ये खेळवली जाणार आहे. ...
यू मुंबा विरूद्ध बंगळुरू बुल्स या संघांच्या सामन्याने स्पर्धेचा प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेच्या पूर्वसंध्येला बंगळुरूमध्ये सर्व संघांच्या कर्णधारांची एक संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. ...
Pro Kabaddi League 2021-22 Maharashtra Player's: प्रो कबड्डी लीगच्या ( PKL) २०२१-२२ पर्वाला २२ डिसेंबरपासून बंगळुरू येथे सुरूवात होत आहे. पहिल्या चार दिवसांत ‘Triple Headers’ असे सामने होतील, तर शनिवारी ‘Triple Panga’ रंगणार आहे. ...
यू मुंबा संघात अनेक स्टार खेळाडूंचा भरणा आहे. यू मुंबा संघाने अनेकदा चांगली कामगिरी करून दाखवली आहे. या संघाला बुल्स संघाच्या प्रशिक्षकांनी चांगलंच डिवचलं आहे. ...