लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Other Sports (Marathi News)

खास आपल्यासाठी
जोकोविचविरुद्ध नदालने घेतला वचपा; हायव्होल्टेज सामन्यात मारली बाजी - Marathi News | Nadal vows against Djokovic; Won in a high voltage match | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :जोकोविचविरुद्ध नदालने घेतला वचपा; हायव्होल्टेज सामन्यात मारली बाजी

नदालने जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या जोकोविचला ६-२, ४-६, ६-२, ७-६ असे पराभूत करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. ...

India vs Japan, Asia Cup 2022: भारतीय संघ लढला, झगडला... जपानला नमवून मिळवलं कांस्यपदक! - Marathi News | Asia Cup Hockey 2022 India win bronze medal after defeating Japan all set to play Hockey World Cup 2023 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asia Cup: भारतीय संघ लढला, झगडला... जपानला नमवून मिळवलं कांस्यपदक!

आशिया चषक हॉकी 2022 मध्ये भारताने कांस्यपदक पटकावले. बुधवारी झालेल्या तिसऱ्या स्थानाच्या सामन्यात भारताने जपानचा १-० असा पराभव केला. ...

रोहन बोपन्ना उपांत्य फेरीत; २०१५ नंतर पहिल्यांदाच ग्रँडस्लॅमच्या अव्वल चारमध्ये - Marathi News | Rohan Bopanna in the semifinals; For the first time since 2015, in the top four of the Grand Slam | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :रोहन बोपन्ना उपांत्य फेरीत; २०१५ नंतर पहिल्यांदाच ग्रँडस्लॅमच्या अव्वल चारमध्ये

बोपन्ना-मिडेलकूप यांनी झुंजार खेळाचे प्रदर्शन करताना लॉयड ग्लासपूल-हेन्री हेलियोवारा यांचा ४-६, ६-४, ७-६ असा पराभव केला. ...

Camila Giorgi Dress Controversy, French Open 2022: अरे देवा! महिला टेनिसपटूने असा ड्रेस घातला की अंपायरने सांगितलं, 'ड्रेस बदलून ये' - Marathi News | Hot sexy Female Tennis Player Camila Giorgi Dress Controversy errupts Umpire told her to change dress here is the reason why | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :अरे देवा! महिला टेनिसपटूने असा ड्रेस घातला की अंपायरने सांगितलं, 'ड्रेस बदलून ये'

कॅमिलाने घातलेला ड्रेस अंपायरने का बदलायला सांगितलं... वाचा कारण ...

Prachi Yadav, Para Canoe World Cup: भारताची कन्या प्राची यादवने रचला इतिहास! पॅरा कॅनो वर्ल्डकपमध्ये पदक मिळवणारी ठरली पहिली भारतीय खेळाडू - Marathi News | Canoeist Prachi Yadav wins bronze at 2022 ICF Paracanoe World Cup creates history becomes first Indian Canoeist to win a World Cup Medal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऐतिहासिक! भारताची प्राची ठरली वर्ल्डकपमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय!

प्राचीने पॅरा कॅनो वर्ल्ड कप स्पर्धेत मिळवलं यश ...

Bedroom Photos Viral: लग्न अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं असताना खेळाडूचे दुसऱ्याच तरूणीसोबतचे फोटो झाले व्हायरल - Marathi News | Groom to Be Andy Carroll in awkward pillow bedroom photo with sexy woman goes viral days before wedding to Billi Mucklow | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :लग्न काही दिवसांवर असताना खेळाडूचे दुसऱ्याच तरूणीसोबतचे फोटो व्हायरल

रात्री हॉटेल रूममध्ये पार्टी केल्यानंतर क्लिक केले 'ते' फोटो ...

Edible Oil : खाद्यतेलाच्याबाबतीत सरकार कठोर, कस्टम ड्युटी रद्द केल्यानंतर घेतली अशी अ‍ॅक्शन - Marathi News | central agency raid in mp rajasthan and gujarat after custom duty free import of soya bean sunflower edible-oil | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खाद्यतेलाच्याबाबतीत सरकार कठोर, कस्टम ड्युटी रद्द केल्यानंतर घेतली अशी अ‍ॅक्शन

मोठ्या प्रमाणावर खाद्यतेल आणि तेलबियांचा साठा केला जात असल्याची माहिती सरकारला मिळाली आहे. यामुळे बाजारात आवक कमी झाल्याने तेलाचे दर सातत्याने वाढत आहेत. ...

India Pakistan, Hockey World Cup 2023: भारताने केलं पाकिस्तानला बाहेर; 'हे' 4 संघ झाले 'हॉकी वर्ल्डकप'साठी क्वालिफाय! - Marathi News | India beat Indonesia to enter Asia Cup knockout stage Super 4 also knocks out Pakistan of hockey World Cup 2023 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताने केलं पाकिस्तानला बाहेर; 'हे' 4 संघ झाले 'हॉकी वर्ल्डकप'साठी क्वालिफाय!

भारताने १६-० ने मिळवला मोठ्ठा विजय ...

Hockey Asia Cup 2022: चक दे इंडिया! हॉकी आशिया चषकात भारताने इंडोनेशियाला १६-० ने धूळ चारली, पाकचं वर्ल्डकपचं तिकीट कापलं - Marathi News | india vs indonesia hockey asia cup 2022 result pakistan world cup | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :चक दे इंडिया! हॉकी आशिया चषकात भारताने इंडोनेशियाला १६-० ने धूळ चारली, पाकचं वर्ल्डकपचं तिकीट कापलं

जकार्ता येथे सुरू असलेल्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं आज जबरदस्त कामगिरी करत इंडोनेशियाला १६-० अशी धूळ चारली आहे. ...