लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Other Sports (Marathi News)

खास आपल्यासाठी
VIDEO:'द ग्रेट खली'चा भररस्त्यात टोल कर्मचाऱ्याशी वाद, थेट कानशिलात लगावली! - Marathi News | The Great Khali has beaten up the employees of Toll Plaza, Watch the video | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :'द ग्रेट खली'चा भररस्त्यात टोल कर्मचाऱ्याशी वाद, थेट कानशिलात लगावली!

वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनंमेंटचा कधीकाळी चॅम्पियन असलेला 'द ग्रेट खली' अर्थात दलीप सिंग राणा यावेळी भररस्त्यात टोल प्लाझाच्या कर्मचाऱ्यांशी वाद घालताना दिसला आहे. ...

जोकोविच विम्बल्डन ‘चॅम्पियन’, पटकावले २१वे ग्रँडस्लॅम जेतेपद   - Marathi News | Novak Djokovic wins seventh Wimbledon title and 21st Grand Slam Spain nadal won highest Roger Federer behind | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :जोकोविच विम्बल्डन ‘चॅम्पियन’, पटकावले २१वे ग्रँडस्लॅम जेतेपद  

ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसवर केली मात  ...

दीपक हुड्डा बॉक्सर स्विटी बुरासोबत विवाहबद्ध, पाहा Photos - Marathi News | chandigarh city boxer sweety boora and kabaddi player deepak hooda marriage see wedding photos social media | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :दीपक हुड्डा बॉक्सर स्विटी बुरासोबत विवाहबद्ध, पाहा Photos

आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू आणि अर्जुन पुरस्काराचा मानकरी दीपक हुड्डा याने आंतरराष्ट्रीय बॉक्सर स्विटी बुरा हिच्यासोबत गुरुवारी लग्नगाठ बांधली. ...

Malaysia Masters 2022: पत्नी सायना पाठोपाठ पती कश्यपही OUT; पीव्ही सिंधू, प्रणॉयची मात्र उपांत्यपूर्व फेरीत धडक - Marathi News | Malaysia Masters 2022 PV Sindhu enters into Quarterfinals with HS Pronnoy Parupalli Kashyap bows out of tournament after wife saina nehwal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सायना पाठोपाठ पती कश्यपही OUT; पीव्ही सिंधू, प्रणॉयची मात्र उपांत्यपूर्व फेरीत धडक

सायना काल पहिल्याच फेरीतच स्पर्धेबाहेर गेली.  ...

Saina Nehwal, Malaysia Masters Badminton: सायना नेहवालला झालंय तरी काय... सलग दुसऱ्यांदा सलामीच्या सामन्यातच 'खेळ खल्लास'; PV Sindhuची विजयी सलामी - Marathi News | Saina Nehwal lost in first round Malaysia masters olympic medalist pv sindhu proceeds to second round | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सायनाला झालंय तरी काय... सलग दुसऱ्यांदा सलामीच्या सामन्यातच 'खेळ खल्लास'

पहिला गेम जिंकूनही सायना पराभूत ...

‘बीएसी’ने मागितली पी. व्ही. सिंधूची माफी; रेफ्रीच्या चुकीच्या निर्णयाचा फटका - Marathi News | Badminton Asia Technical Committee apologises to PV Sindhu for 'human error' | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :‘बीएसी’ने मागितली पी. व्ही. सिंधूची माफी; रेफ्रीच्या चुकीच्या निर्णयाचा फटका

जपानच्या अकाने यामागुचीविरुद्ध झालेल्या उपांत्य सामन्यात पंचांकडून देण्यात आलेल्या चुकीच्या निर्णयानंतर सिंधूला अश्रू अनावर झाले होते. ...

सानिया मिर्झाची उपांत्य फेरीत धडक; पुरुष एकेरीत जोकोविच पाच सेटपर्यंत झुंजला - Marathi News | Sania Mirza enter the semifinals; In the men's singles, Djokovic battled for five sets | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सानिया मिर्झाची उपांत्य फेरीत धडक; पुरुष एकेरीत जोकोविच पाच सेटपर्यंत झुंजला

सहाव्या मानांकित सानिया-मेट यांनी १ तास ४१ मिनिटे रंगलेल्या रोमांचक सामन्यात दाब्रोवस्की-पीयर्स यांचा ६-४, ३-६, ७-५ असा पराभव केला ...

ऑलिम्पिकसाठी आशिष शेलार यांच्याकडे मोठी जबाबदारी, लक्ष्य ऑलम्पिक मिशनच्या सदस्य समितीमध्ये नियुक्ती - Marathi News | Ashish Shelar has big responsibility for Olympics, appointment in member committee of Lakshya Olympic Mission | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऑलिम्पिकसाठी आशिष शेलार यांच्याकडे मोठी जबाबदारी, लक्ष्य ऑलम्पिक मिशनच्या सदस्य समितीमध्ये नियुक्ती

Ashish Shelar : मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांना देशाच्या क्रीडा प्राधिकरणाने  "लक्ष्य ऑलम्पिक मिशनच्या" सदस्य समितीमध्ये आमंत्रित केले आहे. ...

जिद्दीची कहाणी इथेच संपत नाही; हातही हलवता येत नव्हता, तरी विश्वविक्रम!  - Marathi News | The story of stubbornness daniel scali who couldn't even move hand, achieve a world record! | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :जिद्दीची कहाणी इथेच संपत नाही; हातही हलवता येत नव्हता, तरी विश्वविक्रम! 

डॅनिएल बारा वर्षांचा असताना एका अपघातात त्याचा डावा हात मोडला होता. त्यानंतर त्याला ‘कॉम्प्लेक्स रिजनल पेन सिंड्रोम’ (सीआरपीएस) या आजारानं घेरलं. ...