लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Other Sports (Marathi News)

खास आपल्यासाठी
Rafael Nadal Angry Viral Video: राफेल नदाल टेनिस कोर्टवरच भडकला; प्रतिस्पर्धी खेळाडूला नेटजवळ बोलावून भांडला... - Marathi News | Rafael Nadal accused of poor sportsmanship by opponent Sonego after Wimbledon match watch video goes viral | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Video: नदाल टेनिस कोर्टवरच भडकला; प्रतिस्पर्धी खेळाडूला नेटजवळ बोलावून भांडला...

नदाल आणि सोनेगो या दोघांच्यात प्रचंड वाद झाला ...

डायमंड लीग : नीरजची १५ दिवसात दुसऱ्यांदा  नव्या राष्ट्रीय विक्रमाला गवसणी, भालाफेक प्रकारात  ऐतिहासिक रौप्य - Marathi News | Neeraj sets new national record for second time in 15 days | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :डायमंड लीग : नीरजची १५ दिवसात दुसऱ्यांदा  नव्या राष्ट्रीय विक्रमाला गवसणी, भालाफेक प्रकारात  ऐतिहासिक रौप्य

मात्र तो ९० मीटर भालाफेक करण्यापासून थोड्या फरकाने वंचित राहिला. यंदा ही कसर भरून काढण्याचा विश्वास नीरजने व्यक्त केला आहे. डायमंड लीगमध्ये नीरज प्रथमच आघाडीच्या तीन खेळाडूंमध्ये स्थान मिळविण्यात यशस्वी ठरला. ...

VIDEO : वयाने मोठ्या फॅनच्या पाया पडला नीरज चोप्रा, लोक भरभरून करत आहेत कौतुकाचा वर्षाव - Marathi News | Neeraj Chopra touches elderly fan feet internet says respect see viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : वयाने मोठ्या फॅनच्या पाया पडला नीरज चोप्रा, लोक भरभरून करत आहेत कौतुकाचा वर्षाव

Neeraj Chopra : नीरज चोप्राचा हा मनाला भिडणाऱ्या व्हिडीओला आतापर्यंत 2 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. लोकांना त्याचा हा अंदाज खूपच आवडला आणि लोक त्याचं भरभरून कौतुक करत आहे. ...

Neeraj Chopra : वा नीरज चोप्रा वा!; Diamond League मध्ये नोंदवला नवा राष्ट्रीय विक्रम, रौप्यपदक जिंकून उंचावली मान  - Marathi News | With new National record mark of 89.94m, Neeraj Chopra wins Silver medal at prestigious Stockholm Diamond League | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :वा नीरज चोप्रा वा!; Diamond League मध्ये नोंदवला नवा राष्ट्रीय विक्रम, रौप्यपदक जिंकून उंचावली मान 

Neeraj Chopra : भारताच्या नीरज चोप्रानं ऑलिम्पिक गोल्डनंतर पुन्हा मैदानावर उतरताना पदकांचा सपाटा लावला आहे. ...

फाॅर्म्युला १ चॅम्पियन होण्याचे स्वप्न पाहणारा अथर्व; पहिला मराठमाेळा फाॅर्म्युला कार रेसर - Marathi News | Atharva, who dreams of becoming a Formula 1 champion; The first Marathi Formula Car Racer | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :फाॅर्म्युला १ चॅम्पियन होण्याचे स्वप्न पाहणारा अथर्व; पहिला मराठमाेळा फाॅर्म्युला कार रेसर

अथर्वने ‘लाेकमत’शी बाेलताना त्याच्या स्वप्नाविषयी सांगितले. ताे म्हणताे, मला फाॅर्म्युला १ शर्यतीमध्ये भाग घ्यायचा आहे. त्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. ...

फुटबॉलवेडा प्रशिक्षक; 'श्वास' पणाला लावून संतोष देतोय धडे, झोपताना रोज घ्यावा लागतो कृत्रिम श्वासोश्वास - Marathi News | Kolhapur-based football coach Santosh Powar is giving artificial respiration football lessons | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :फुटबॉलवेडा प्रशिक्षक; 'श्वास' पणाला लावून संतोष देतोय धडे, झोपताना रोज घ्यावा लागतो कृत्रिम श्वासोश्वास

फुटबॉल हा त्याचा ‘श्वास’ असला तरी रात्री झोपताना मात्र त्यालाच कृत्रिम ‘श्वास’ घ्यावा लागत आहे. ...

Neeraj Chopra: डायमंड लीगसाठी पूर्णपणे सज्ज - नीरज चोप्रा - Marathi News | Fully ready for Diamond League - Neeraj Chopra | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :डायमंड लीगसाठी पूर्णपणे सज्ज - नीरज चोप्रा

Neeraj Chopra: भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने शनिवारी फिनलँड येथील क्योर्टाने क्रीडा स्पर्धेत ८६.६९ मीटर भालाफेकीत सुवर्णपदक पटकावले होते. त्याआधी झालेल्या पाव्हो नुमी क्रीडा स्पर्धेतही त्याने स्वत:चा राष्ट्रीय विक्रम मोडत ८९.३० मीटर भाला फेकून रौप ...

Neeraj Chopra:  नीरज चोप्राची ‘गोल्डन’ कामगिरी, फिनलँडमधील स्पर्धेत ८६.६९ मीटर दूर फेकला भाला - Marathi News | Neeraj Chopra wins gold medal for india at Kuortane Games first since Tokyo Olympics | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :नीरज चोप्राची ‘गोल्डन’ कामगिरी, फिनलँडमधील स्पर्धेत ८६.६९ मीटर दूर फेकला भाला

नीरज चोप्राने फिनलँडमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. नीरजने पहिल्याच संधीत ८६.६९ मीटर अंतरावर भाला फेकला. ...

टोक्यो ऑलिम्पिक 'गोल्ड'नंतर नीरज चोप्रा प्रथमच मैदानावर उतरला अन् मोठा विक्रम केला, Video  - Marathi News | Olympic Champion Neeraj Chopra settles for a Silver Medal with a New National Record Throw of 89.30m at the Paavo Nurmi Games in Finland, Video  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :टोक्यो ऑलिम्पिक 'गोल्ड'नंतर नीरज चोप्रा प्रथमच मैदानावर उतरला अन् मोठा विक्रम केला, Video 

Neeraj Chopra sets a new National Record  : टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राने 10 महिन्यानंतर झोकात पुनरागमन केले. ...