लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
नवी मुंबई विमानतळ: रॉयल्टीचे २१ कोटी सिडकोला मिळणार परत; महसूल विभागाचे निर्देश - Marathi News | Navi Mumbai Airport: CIDCO will get back Rs 21 crore paid as royalty; Revenue Department orders | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई विमानतळ: रॉयल्टीचे २१ कोटी सिडकोला मिळणार परत; महसूल विभागाचे निर्देश

याचिका निकाली निघाल्यानंतरही जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा नोटीस बजावून संबंधितांना खुलासा करण्याचे फर्मान सोडले ...

नव्या भूसंपादन कायद्याप्रमाणे भरपाई द्या; राज्य सरकार, सिडकोला उच्च न्यायालयाचे आदेश - Marathi News | High Court orders state government and CIDCO to compensate Navi Mumbai airport project victims as per new land acquisition law | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नव्या भूसंपादन कायद्याप्रमाणे भरपाई द्या; राज्य सरकार, सिडकोला उच्च न्यायालयाचे आदेश

विमानतळ प्रकल्पग्रस्तांना कायदेशीर दिलासा ...

फळांचा राजा ग्राहकांवर रुसला, यंदा खाणार भाव! हापूसचा हंगाम ४० दिवस, देशभरात आंबा कमी - Marathi News | Due to bad weather quantity of mangoes has decreased this year the alphonso season will last only 40 days | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :फळांचा राजा ग्राहकांवर रुसला, यंदा खाणार भाव! हापूसचा हंगाम ४० दिवस, देशभरात आंबा कमी

खराब हवामानामुळे उत्पादनावर परिणाम झाला असून, आवक घटली ...

जबरदस्त कामगिरी! १० वर्षांपूर्वी चोरीला गेलेले दागिने पोलिसांनी परत मिळवून दिले - Marathi News | Amazing achievement! Police recover jewellery stolen 10 years ago | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जबरदस्त कामगिरी! १० वर्षांपूर्वी चोरीला गेलेले दागिने पोलिसांनी परत मिळवून दिले

कोपखैरणे पोलिसांनी एक  मोठी कामगिरी केली आहे. दहा वर्षापूर्वी चोरीला गेलेले सोने पर मिळवून दिले आहे. ...

पनवेल महानगरपालिकेचा मराठी बाणा; पंचमुखी चौकातील सिग्नल यंत्रणा देवनागरीत - Marathi News | Signal system at Panchmukhi Chowk in Panvel is in Devanagari | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल महानगरपालिकेचा मराठी बाणा; पंचमुखी चौकातील सिग्नल यंत्रणा देवनागरीत

प्रायोगिक तत्वावर पालिकेने हा उपक्रम राबविला असल्याची माहिती ...

पोलिसांची ‘शक्ती’ उतरणार समुद्रात; दुरुस्तीनंतर आजपासून वापराला सुरुवात - Marathi News | Police 'power' to be launched into the sea; to be used from today after repairs | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पोलिसांची ‘शक्ती’ उतरणार समुद्रात; दुरुस्तीनंतर आजपासून वापराला सुरुवात

मुंबईच्या सुरक्षेच्या दृष्टीने नवी मुंबईच्या सागरी सुरक्षेला विशेष महत्त्व दिले जात आहे. यासाठी नवी मुंबई पोलिस दलामध्ये ७ गस्ती बोटी पुरवण्यात आल्या आहेत. ...

धर्मांतर केल्यावरच गर्भपाताला दिली परवानगी; विभक्त पतीकडून पत्नीवर दबाव, गुन्हा दाखल  - Marathi News | Abortion allowed only after conversion; Separated husband pressures wife, case registered | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :धर्मांतर केल्यावरच गर्भपाताला दिली परवानगी; विभक्त पतीकडून पत्नीवर दबाव, गुन्हा दाखल 

याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून पतीसह त्याच्या कुटुंबीयांवर एनआरआय पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ...

शेतकरी नेते तुपकरांना खालापूरमध्ये रोखले; आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न, रविकांत तुपकर यांचा आरोप - Marathi News | Farmer leader Tupkar stopped in Khalapur; Attempt to crush the protest, alleges Ravikant Tupkar | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शेतकरी नेते तुपकरांना खालापूरमध्ये रोखले; आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न, रविकांत तुपकर यांचा आरोप

क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पुणे येथे ३ मार्च रोजी झालेल्या बैठकीत तुपकर यांनी शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करा या मागणीसह अन्य मागण्या केल्या होत्या. ...

नवी मुंबईतील पार्किंगचा तिढा लवकरच सुटणार; पालिका, सिडको, आरटीओ विभागीय समिती स्थापन करणार - Marathi News | Navi Mumbai's parking woes will soon be resolved; Municipal Corporation, CIDCO, RTO to form divisional committee | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईतील पार्किंगचा तिढा लवकरच सुटणार; पालिका, सिडको, आरटीओ विभागीय समिती स्थापन करणार

या बैठकीत प्रशासनाने तयार केलेल्या आराखड्याच्या तपासणीसाठी प्रत्येक विभाग स्तरावर समितीची स्थापना केली आहे. ...