लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
चाळीशीनंतर गर्भधारणा झाल्यास बालक मुदतपूर्व जन्माला येण्याचा धोका अधिक; डॉक्टरांचे मत - Marathi News | If you get pregnant after 40, the risk of the baby being born prematurely is higher; Doctor's opinion | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :चाळीशीनंतर गर्भधारणा झाल्यास बालक मुदतपूर्व जन्माला येण्याचा धोका अधिक; डॉक्टरांचे मत

गेल्या काही वर्षांमध्ये आता करिअर, शिक्षण यामुळे स्थिरस्थावर न झाल्याने मुली उशीरा लग्न करत आहेत. ...

कांद्यासह भाजीपाल्याचे दर नियंत्रणात, एपीएमसीमध्ये आवक वाढली : कोबी, टोमॅटो सामान्यांच्या आवाक्यात - Marathi News | Prices of vegetables including onion under control, arrivals increased in APMC: Cabbage, tomato within reach of common man | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कांद्यासह भाजीपाल्याचे दर नियंत्रणात, एपीएमसीमध्ये आवक वाढली : कोबी, टोमॅटो आवाक्यात

vegetables : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा, बटाटासह भाजीपाल्याची आवक वाढल्याने बाजारभाव घसरू लागले आहेत. किरकोळ मार्केटमध्येही भाजीपाल्याचे दर सामान्य नागरिकांच्या आवाक्यात आले आहेत. ...

नागाव उपसरपंच भुपेंद घरत व त्यांच्या १० साथीदारांची उरण न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता  - Marathi News | Nagaon Upsarpanch Bhupend Gharat and his 10 associates acquitted by Uran court | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नागाव उपसरपंच भुपेंद घरत व त्यांच्या १० साथीदारांची उरण न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता 

नागाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच भुपेंद्र घरत व त्यांच्या अन्य १० साथीदारांची विविध शस्त्रास्त्रांचा  धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या खटल्यातून पुराव्याअभावी उरण न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.  ...

देशाची तिजोरी भरणाऱ्या महाराष्ट्रात महाभयंकर गरिबी, धक्कादायक आकडेवारी आली समोर - Marathi News | Extreme poverty in Maharashtra, which fills the country's exchequer, the number of poor families below the poverty line | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देशाची तिजोरी भरणाऱ्या महाराष्ट्रात महाभयंकर गरिबी, धक्कादायक आकडेवारी आली समोर

Poverty In Maharashtra : निती आयोगाने जाहीर केलेल्या बहुआयामी गरिबी निर्देशांकात देशाला सर्वाधिक जीएसटीचे उत्पन्न देणाऱ्या महाराष्ट्राचे भयावह चित्र समोर आले आहे. ...

अखेर हायस्पीड डिझेल तेलावरील मूल्यवर्धित कराची प्रतिपूर्ती करण्याचा मत्स्य व्यवसाय विभागाचा निर्णय - Marathi News | Finally, the decision of the Department of Fisheries to reimburse the value added tax on high speed diesel oil | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अखेर हायस्पीड डिझेल तेलावरील मूल्यवर्धित कराची प्रतिपूर्ती करण्याचा मत्स्य व्यवसाय विभागाचा निर्णय

राज्यातील मच्छीमारांच्या सातत्याने केलेला पाठपुरावा, संघर्ष आणि लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश ...

पनवेलमध्ये नथुराम गोडसे झिंदाबादच्या घोषणा - Marathi News | Mahatma Gandhi Killer Nathuram Godse Zindabad slogans in Panvel on his death anniversary | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलमध्ये नथुराम गोडसे झिंदाबादच्या घोषणा

करणी सेनेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन ...

जेएनपीएच्या २ कामगार ट्रस्टी पदांसाठी मतदान, ६५२ कामगार आजमावतायंत भविष्य - Marathi News | Voting for 2 Labor Trustee Posts of JNPA, Future of 652 Workers Tried | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जेएनपीएच्या २ कामगार ट्रस्टी पदांसाठी मतदान, ६५२ कामगार आजमावतायंत भविष्य

विविध कामगार संघटना आणि जेएनपीएच्या प्रशासनाच्या रेट्यामुळे दुसऱ्यांदा लांबणीवर पडलेली कामगार ट्र्स्टी पदांची निवडणूक जाहीर झाली आहे ...

बाप रे... नागरी वस्तीत आढळला ११ फुट लांब, ४९ किलो वजनाचा पायथॉन - Marathi News | Bap Ray... 11 feet long, 49 kg python found in urban area in uran | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बाप रे... नागरी वस्तीत आढळला ११ फुट लांब, ४९ किलो वजनाचा पायथॉन

तालुक्यातील चिरनेर येथे अंकुर क्लिनिक आहे.याच क्लिनिकच्या बाजुला असलेल्या झुडपात हा अजगर  भक्ष्याच्या शोधात नागरी वस्तीत आला होता. लपून बसलेला लपून बसला होता ...

आईच्या वकिलीच्या पदवी परीक्षेचे अखेर मुलीनेच फोडले बिंग, ऑनलाइन परीक्षेतील प्रकार - Marathi News | Mother's lawyer's degree exam finally cracked by daughter Bing, online exam type | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आईच्या वकिलीच्या पदवी परीक्षेचे अखेर मुलीनेच फोडले बिंग, ऑनलाइन परीक्षेतील प्रकार

कोरोनामुळे ऑनलाईन झालेल्या एलएलबीच्या परीक्षेत दुसऱ्यामार्फत परीक्षा देऊन पास झालेल्या आईविरोधात मुलीने तक्रार दिली आहे. मुंबईच्या एका पोलीस निरीक्षकाच्या मदतीने हा प्रकार घडल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. ...