आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
घणसोली सेक्टर १६ येथे सर्व्हे क्रमांक ११६, १४१ मध्ये नव्याने आरसीसी इमारतीचे बांधकाम सुरू होते. येथील काही नागरिकांच्या तक्रारीनुसार सिडकोच्या अतिक्रमण विभागाने या इमारतींवर धडक कारवाई केली. ...
खारघर (जि. रायगड) येथे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यानंतर झालेल्या दुर्दैवी घटनेच्या संदर्भातील वस्तुस्थिती तपासण्याकरिता एक सदस्यीय समिती नियुक्त करण्यात येत आहे ...
आप पनवेल-रायगड च्या वतीने आप महाराष्ट्र राज्य समिती सदस्य आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी कळंबोली येथील एमजीएम रुग्णालय, तसेच खारघर येथील टाटा रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या श्री सदस्यांची भेट घेतली. ...
Mango: कोकणच्या हापूस प्रमाणे जुन्नरचा हापूस आंबाही एक महिना आधीच मार्केटमध्ये दाखल झाला आहे. मंगळवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मुहूर्ताची पेटी दाखल झाली असून जूनपर्यंत हा हंगाम सुरू राहणार आहे. ...