लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
विक्रमवीर सागरी जलतरणपटू ध्रुव मोहिते यांचा आयुक्तांच्या हस्ते विशेष सत्कार - Marathi News | Vikramveer ocean swimmer Dhruv Mohite was felicitated by the commissioner | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विक्रमवीर सागरी जलतरणपटू ध्रुव मोहिते यांचा आयुक्तांच्या हस्ते विशेष सत्कार

जलतरणपटू ध्रुव यांनी अरबी समुद्रातील ५ खाड्या पोहून पार केल्या असून त्यांच्या नावे जलदगती जलतरणपटू म्हणून एक वेळा आशिया बुक ऑफ रेकॉर्ड, ४ वेळा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि २ वेळा बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्डमध्ये नोंदविले गेले आहे. ...

अशाने नवी मुंबईची ठाणे, कल्याण-डोंबविलीसारखी बजबजपुरी होईल; अतिक्रमण, भूमाफियांना मिळणार बळ - Marathi News | Thus Thane of Navi Mumbai will become Bajbajpuri like Kalyan-Dombvili; Encroachment, land mafia will get strength | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अशाने नवी मुंबईची ठाणे, कल्याण-डोंबविलीसारखी बजबजपुरी होईल; अतिक्रमण, भूमाफियांना मिळणार बळ

नवी मुंबईसारख्या सुनियोजित शहरात गेल्या काही दिवसांपासून अतिक्रमण आणि भूमाफियांचे मोठे पेव फुटले आहे. ...

पनवेलमध्ये भाजप भाकरी फिरविणार असल्याची चर्चा, विक्रांत पाटील यांचे नाव समोर - Marathi News | There is talk that BJP will distribute bread in Panvel, Vikrant Patil's name is in front | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलमध्ये भाजप भाकरी फिरविणार असल्याची चर्चा, विक्रांत पाटील यांचे नाव समोर

रायगड जिल्ह्यातील एक मातब्बर आमदार म्हणून प्रशांत ठाकूर यांच्याकडे पाहिले जाते. ...

स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त देण्यास नकार; सिडकोचे अतिक्रमणविरोधी पथक माघारी - Marathi News | Refusal to provide local police force; CIDCO's anti-encroachment team withdraws | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त देण्यास नकार; सिडकोचे अतिक्रमणविरोधी पथक माघारी

उरण परिसरात सिडकोच्या अख्यत्यारित असलेल्या विभागात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत. ...

नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांना दिवाळीनिमित्त 30 हजार सानुग्रह अनुदान - Marathi News | 30,000 Grant to Navi Mumbai Municipal Corporation Officers, Employees on the occasion of Diwali | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांना दिवाळीनिमित्त 30 हजार सानुग्रह अनुदान

महापालिका आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी. प्राथमिक व माध्यमिक शिक्षक तसेच राज्य शासनाकडील बदलीने, प्रतिनियुक्तीने वा प्रशिक्षणार्थी असलेले अधिकारी - कर्मचारी यांना 30 हजार सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे.   ...

बेलापूर-पेंधर मेट्रोचे उद्घाटन करावे; अन्यथा काँग्रेस मेट्रोचे उद्घाटन करेल - Marathi News | belapur pendhar metro should be inaugurated otherwise congress will inaugurate | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बेलापूर-पेंधर मेट्रोचे उद्घाटन करावे; अन्यथा काँग्रेस मेट्रोचे उद्घाटन करेल

मेट्रोच्या लोकर्पणाची “तारीख पे तारीख” अशी रखडपट्टी चालू असल्याची टीका पनवेल काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांनी केली आहे. ...

दिवाळीसाठी सुकामेवा प्रिय; बदाम, पिस्ता, अक्रोड स्वस्त; APMCमध्ये आवक वाढली - Marathi News | Dry fruits for Diwali dear; Almonds, pistachios, walnuts cheap; Income increased in APMC | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दिवाळीसाठी सुकामेवा प्रिय; बदाम, पिस्ता, अक्रोड स्वस्त; APMCमध्ये आवक वाढली

काजू, अंजीर, मनुक्याचा भाव चढाच ...

चौथ्या माळ्यावरून कार डक्टमध्ये कोसळली, चालक जखमी; वाशीमधील धक्कादायक घटना - Marathi News | Car falls from fourth floor into duct, driver injured; Shocking incident in Vashi | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :चौथ्या माळ्यावरून कार डक्टमध्ये कोसळली, चालक जखमी; वाशीमधील धक्कादायक घटना

या अपघातामुळे इमारतीतील इतर कार्यालयात कारने येणाऱ्या वाहनचालकांत भितीचे वातावरण पसरले आहे. ...

ओएनजीसीच्या हेलिपॅड नजीकच्या नाल्यातील कचऱ्याला आग  - Marathi News | Garbage in a drain near ONGC's helipad caught fire | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ओएनजीसीच्या हेलिपॅड नजीकच्या नाल्यातील कचऱ्याला आग 

ओएनजीसीच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग तत्काळ आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.    ...