लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
खाडीपूल, सागरी मार्गासह भुयारी मार्गामुळे नवी मुंबईकर धावणार लवकरच सुसाट - Marathi News | due to khadi bridge sea route along with the subway navi mumbai people travel will faster | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खाडीपूल, सागरी मार्गासह भुयारी मार्गामुळे नवी मुंबईकर धावणार लवकरच सुसाट

प्रवासाच्या वेळेसह इंधनात होणार बचत, धूर, आवाजाचे प्रदूषणही होणार कमी. ...

पाणथळींसह खारफुटी वाचविण्यासाठी पर्यावरणप्रेमींचा एल्गार - Marathi News | Environmentalists rally to save mangroves along with wetlands | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पाणथळींसह खारफुटी वाचविण्यासाठी पर्यावरणप्रेमींचा एल्गार

शनिवारी विविध संघटनांनी एकत्र येऊन पाणथळींसह खारफुटी वाचविण्यासाठी पर्यावरणप्रेमींचा एल्गार पुकारला. ...

शेतमालात गुंतवणुकीच्या नावाखाली ३०० गुंतवणूकदारांना २६ कोटींना गंडवले - Marathi News | In the name of investment in agriculture 300 investors were defrauded of 26 crores | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शेतमालात गुंतवणुकीच्या नावाखाली ३०० गुंतवणूकदारांना २६ कोटींना गंडवले

तिघांना केली अटक : घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता ...

पूर्वी उद्योजकांच्या घराखाली बॉम्ब सापडायचे, आता सुरक्षित वातावरण: मुख्यमंत्री  - Marathi News | earlier bombs were found under entrepreneurs houses now safe environment said cm eknath shinde | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पूर्वी उद्योजकांच्या घराखाली बॉम्ब सापडायचे, आता सुरक्षित वातावरण: मुख्यमंत्री 

६ हजार कोटींच्या कामांचे भूमिपूजन ...

लेडीज बारमध्ये २० रुपयांच्या करकरीत नोटा येतात कुठून? - Marathi News | where do the 20 rupee notes come from in the ladies bar | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :लेडीज बारमध्ये २० रुपयांच्या करकरीत नोटा येतात कुठून?

पनवेलमध्ये वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या बार चालकांविरोधात ‘लोकमत’ने थेट भूमिका घेतल्यानंतर पोलिसांनी मोठ्या स्वरूपात कारवाई केली आहे. ...

Crime: जुन्या प्रेमासाठी नव्या प्रेमाचा घोटला गळा, धाराशिवच्या गुन्ह्याचा पनवेलमध्ये उलगडा - Marathi News | Crime: New love for old love, Dharashiv's crime unravels in Panvel | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Crime: जुन्या प्रेमासाठी नव्या प्रेमाचा घोटला गळा, धाराशिवच्या गुन्ह्याचा पनवेलमध्ये उलगडा

Crime News: दोन महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह झाला असताना लहान पणाची प्रियसी पुन्हा जवळ आल्याने तिच्यासाठी पत्नीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. धाराशिव मधील भूम येथे हि घटना घडली असून याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ...

राज्यात पूर्वी उद्योजकांच्या घराखाली बॉम्ब सापडायचे, आता उद्योगांसाठी सुरक्षित वातावरण - मुख्यमंत्री  - Marathi News | bombs were found under the houses of entrepreneurs in the state, now it is a safe environment for industries says Chief Minister eknath shinde | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :राज्यात पूर्वी उद्योजकांच्या घराखाली बॉम्ब सापडायचे, आता उद्योगांसाठी सुरक्षित वातावरण - मुख्यमंत्री 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये दूरदृश्य प्रणालीद्वारे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले ...

लसणाचा तोरा उतरण्यास सुरुवात, सढळ हाताने होऊद्या फोडणी; आवक वाढली - Marathi News | Starting to descend the garlic, crush it with a firm hand Income increased | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :लसणाचा तोरा उतरण्यास सुरुवात, सढळ हाताने होऊद्या फोडणी; आवक वाढली

महागाईचा उच्चांक गाठलेल्या लसणाचा तोरा उतरण्यास सुरुवात झाली आहे. ...

राहुल पाटील याला पनवेल शहर पोलिसांनी घेतले ताब्यात, विविध कलमान्वये गुन्हा दाखल - Marathi News | Rahul Patil was taken into custody by the Panvel city police, a case was registered under various sections | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :राहुल पाटील याला पनवेल शहर पोलिसांनी घेतले ताब्यात, विविध कलमान्वये गुन्हा दाखल

...तेव्हा यातील आरोपी राहुल पाटील याने बैलगाडा शर्यतीत हरल्याचा राग मनात धरून लोकांना जमवून विजयी बैलाचे समर्थकांकडे व इतर जनसमुदायाकडे अश्लील हावभाव करुन आरडा ओरड केली. यावेळी राहुल पाटील याचे समर्थकांनी दगडफेक करून शिवीगाळी केली. तसेच जोरजोरात आरडा ...