पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
एका विवाहितेने टॉवरवर चढून प्रियकराला बोलावण्याची मागणी केली. यावेळी महिलेने सुमारे 3 तास गोंधळ घातला. ...
Crude Oil: रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे पाश्चात्य देशांनी रशियावर अनेक निर्बंध लादले होते. त्या निर्बंधांचा फायदा भारताला मोठ्या प्रमाणावर झाला होता. मात्र आता रशियाकडून कच्च्या तेलावर मिळणारी सवलत कमी झाली आहे. ...
Delhi Flood : अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले असून सखल भागात राहणाऱ्या लोकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. पाणी साचल्याने अनेक कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. ...
INDIA VS NDA : आगामी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजपाला रोखण्यासाठी बंगळुरू येथे विरोधकांची बैठक होत आहे. ...
या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. ...
मुलीच्या प्रेमप्रकरणाचा राग मनात धरून संतापलेल्या वडिलांनी व मुलाने भरदिवसा तरुणावर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली. ...
NDA vs UPA: बंगळुरुतील विरोधकांच्या बैठकीत 26 पक्ष सामील झाले आहेत, तर एनडीएच्या दिल्लीतील बैठकीत 38 पक्षांनी हजेरी लावली आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बंगळुरूत होत असलेल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीवर केला हल्लाबोल ...
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपाला रोखण्यासाठी विरोधकांनी एकजुटीचा नारा दिला आहे. ...
artificial intelligence training program 2023 : या कार्यक्रमाला एआय फॉर इंडिया २.० (AI for India 2.0) असे नाव देण्यात आले आहे. ...