लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
“२०२४मध्ये संपूर्ण देशात पुन्हा एकदा NDAला बहुमत मिळेल”; CM शिंदेंनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | maharashtra cm eknath shinde said nda will once again get majority in the entire country in 2024 lok sabha election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“२०२४मध्ये संपूर्ण देशात पुन्हा एकदा NDAला बहुमत मिळेल”; CM शिंदेंनी व्यक्त केला विश्वास

CM Eknath Shinde Join NDA Meeting: विरोधक जेवढे आरोप लावतील तेवढे एनडीए बळकट होईल, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला. ...

‘वंदे भारत’ कुठे थांबवायची हेही आम्ही ठरवायचे का? CJI चंद्रचूड यांचा सवाल, वकिलांना सुनावले - Marathi News | supreme court cji dy chandrachud rejects petition and slams appellant about vande bharat express halt plea | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘वंदे भारत’ कुठे थांबवायची हेही आम्ही ठरवायचे का? CJI चंद्रचूड यांचा सवाल, वकिलांना सुनावले

CJI DY Chandrachud-Vande Bharat Express Train: तुम्ही तर सुप्रीम कोर्टाचे टपाल कार्यालयामध्ये रूपांतर केले आहे; न्यायाधीशांनी याचिकाकर्त्यांना फटकारले. ...

'ही NDA vs INDIA ची लढाई; आमचा लढा विचारधारेविरोधात', राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र - Marathi News | NDA vs INDIA Opposition Meeting : 'This battle of NDA vs INDIA; Our fight is against ideology', Rahul Gandhi's criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ही NDA vs INDIA ची लढाई; आमचा लढा विचारधारेविरोधात', राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र

बंगळुरुतील विरोधकांच्या बैठकीनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ...

भयंकर! ताजमहाल पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकाला पाठलाग करून बेदम मारलं; नेमकं काय घडलं? - Marathi News | tourist who came to visit taj mahal was chased and beaten video goes viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! ताजमहाल पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकाला पाठलाग करून बेदम मारलं; नेमकं काय घडलं?

एका छोट्याशा चुकीसाठी पाठलाग करून पर्यटकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. पर्यटक आपला जीव वाचवण्यासाठी एका दुकानात शिरला. मात्र आरोपी तेथेही पोहोचले. ...

"आम्ही कुटुंबालाच वाचवण्यासाठी एकत्र आलोय कारण...", उद्धव ठाकरेंचा 'हम है ना'चा नारा - Marathi News |   country is our family and we are fighting together to save our family, says Former Maharashtra CM Uddhav Thackeray in Bengaluru in opposition meeting  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आम्ही कुटुंबालाच वाचवण्यासाठी एकत्र आलोय कारण...", ठाकरेंचा 'हम है ना'चा नारा

INDIA VS NDA : आगामी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजपाला रोखण्यासाठी बंगळुरू येथे विरोधकांची बैठक झाली. ...

विरोधकांची पुढील बैठक मुंबईत; दिल्लीत उभारणार सचिवालय, 'INDIA' नावावर एकमत, खर्गेंची माहिती - Marathi News | NDA vs INDIA Opposition Meeting : Next meeting of opposition in Mumbai; name is 'INDIA', secretariat to be set up in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधकांची पुढील बैठक मुंबईत; दिल्लीत उभारणार सचिवालय, 'INDIA' नावावर एकमत, खर्गेंची माहिती

विरोधकांच्या आघाडीचे नवे नाव 'INDIA'. विरोधी आघाडीचा प्रमुख मुंबईतील बैठकीत ठरेल. ...

"माझ्या प्रियकरासोबत माझी भेट करून द्या"; टॉवरवर चढून विवाहितेचा 3 तास हायव्होल्टेज ड्रामा - Marathi News | woman climbs tower in madhya pradeshs shivpuri | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :"माझ्या प्रियकरासोबत माझी भेट करून द्या"; टॉवरवर चढून विवाहितेचा 3 तास हायव्होल्टेज ड्रामा

एका विवाहितेने टॉवरवर चढून प्रियकराला बोलावण्याची मागणी केली. यावेळी महिलेने सुमारे 3 तास गोंधळ घातला. ...

रशियाकडून मिळत नाहीये डिस्काउंट, आता भारत या देशाकडून खरेदी करणार तेल  - Marathi News | Not getting discount from Russia, now India will buy oil from this country | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रशियाकडून मिळत नाहीये डिस्काउंट, आता भारत या देशाकडून खरेदी करणार तेल 

Crude Oil: रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे पाश्चात्य देशांनी रशियावर अनेक निर्बंध लादले होते. त्या निर्बंधांचा फायदा भारताला मोठ्या प्रमाणावर झाला होता. मात्र आता रशियाकडून कच्च्या तेलावर मिळणारी सवलत कमी झाली आहे. ...

Delhi Flood : पावसाचा हाहाकार! दिल्लीत पुरामुळे अनेक कुटुंबं आली रस्त्यावर; महिलांनी मांडल्या व्यथा - Marathi News | flood situation in delhi many families came on the streets flood affected family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पावसाचा हाहाकार! दिल्लीत पुरामुळे अनेक कुटुंबं आली रस्त्यावर; महिलांनी मांडल्या व्यथा

Delhi Flood : अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले असून सखल भागात राहणाऱ्या लोकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. पाणी साचल्याने अनेक कुटुंबे रस्त्यावर आली आहेत.  ...