लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
"साहेब! मोठ्या कष्टाने चांगलं स्थळ आलंय, मुलगी बघायला जायचंय"; रजेचं पत्र व्हायरल - Marathi News | up Police constable leave application to see girl marriage viral in farrukhabad | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :"साहेब! मोठ्या कष्टाने चांगलं स्थळ आलंय, मुलगी बघायला जायचंय"; रजेचं पत्र व्हायरल

एका कॉन्स्टेबलचं रजेचं पत्र सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. कॉन्स्टेबल राघव चतुर्वेदी यांनी पत्रात रजा घेण्याचे कारण नमूद केलं असून त्याचं लग्नाचं वय निघून जात असल्याचं म्हटलं आहे. ...

पुढील ४-५ वर्षात नरेंद्र मोदींचं 'बिग ड्रीम' पूर्ण होणार; IMF नं दिली Good News - Marathi News | Narendra Modi's 'Big Dream' will be fulfilled, India will be world's third largest economy in 4 years: IMF chief Gita Gopinath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुढील ४-५ वर्षात नरेंद्र मोदींचं 'बिग ड्रीम' पूर्ण होणार; IMF नं दिली Good News

भारताच्या या प्रगतशील ध्येयाचे केवळ आयएमएफच नव्हे तर जगातील अनेक संस्था कौतुक करत आहेत. ...

गुडघ्यावर बसलेले ऋषी सुनक, ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांचा सेल्फी; G20मधील टॉप 10 फोटो - Marathi News | 10 photos from the G20 summit chaired by India are currently trending on social media | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :गुडघ्यावर बसलेले ऋषी सुनक, ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांचा सेल्फी; G20मधील टॉप 10 फोटो

भारताच्या अध्यक्षतेखाली G20 शिखर परिषद यशस्वीरित्या संपन्न झाली. ...

भयंकर! 7 वर्षांच्या मुलावर पिटबुलचा जीवघेणा हल्ला; ओठांची करावी लागली सर्जरी - Marathi News | seven year old kid attacked by pitbull in hansi face had plastic surgery | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भयंकर! 7 वर्षांच्या मुलावर पिटबुलचा जीवघेणा हल्ला; ओठांची करावी लागली सर्जरी

मुलाला उपचारासाठी हिस्सार येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, शनिवारी मुलावर प्लास्टिक सर्जरी करण्यात आली.  ...

अयोध्येत 'रामलल्ला'च्या प्राणप्रतिष्ठेची जय्यत तयारी, बजरंग दल काढणार शौर्य यात्रा, देशातील मंदिरांमध्ये होणार धार्मिक विधी! - Marathi News | Preparations Underway for Ram Lalla Pran Pratishtha in Ayodhya Ram Temple, Bajrang Dal will take out a Shaurya Yatra | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :'रामलल्ला'च्या प्राणप्रतिष्ठेची जय्यत तयारी, बजरंग दल काढणार शौर्य यात्रा

प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी प्रत्येक घरात पाच दीप प्रज्वलित करण्याच्या मोहिमेसह विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते देशातील ५ लाख गावांमध्ये पोहोचतील. ...

कडक सॅल्यूट! पतीचं आजारपण, 60 व्या वर्षी 'ती' चालवतेय ई-रिक्षा; कुटुंबासाठी धडपड - Marathi News | up baghpat e rickshaw female driver balesh success story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कडक सॅल्यूट! पतीचं आजारपण, 60 व्या वर्षी 'ती' चालवतेय ई-रिक्षा; कुटुंबासाठी धडपड

वयाच्या 60 व्या वर्षी एका महिलेला ई-रिक्षा चालक व्हावे लागले आहे. महिलेने यावरच तीन मुलांची लग्नं करून त्यांना संसार थाटण्यासाठी मदत केली, पण आता ती पतीच्या आजारपणाचा खर्चही उचलत आहे. पतीसाठी कष्ट करत आहे. ...

ध्यानधारणेमुळे रोखल्या जाऊ शकतात आत्महत्या, राष्ट्रीय मोहिमेचा दुसरा ऑनलाइन राष्ट्रीय संवाद - Marathi News | Meditation Can Prevent Suicide, the second online national dialogue of the national campaign | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ध्यानधारणेमुळे रोखल्या जाऊ शकतात आत्महत्या, राष्ट्रीय मोहिमेचा दुसरा ऑनलाइन राष्ट्रीय संवाद

आत्महत्येची प्रवृत्ती रोखण्यासाठी एक महत्त्वाचे साधन म्हणून ध्यानधारणेचा सराव खूप प्रभावी आहे, असे मत महर्षी महेश योगी वैदिक विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर भुवनेश शर्मा यांनी व्यक्त केले.  ...

चंद्राबाबू नायडू यांच्या अटकेच्या निषेधार्थ टीडीपीकडून आंध्र प्रदेश बंदची हाक, पवन कल्याण यांचा पाठिंबा - Marathi News | andhra pradesh former cm chandrababu naidu brought to rajahmundry central prison party called state wide bandh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्राबाबू नायडू यांच्या अटकेच्या निषेधार्थ टीडीपीकडून आज आंध्र प्रदेश बंदची हाक!

पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षाने (जेएसपी) या बंदला पाठिंबा दिला आहे. ...

दिल्ली-उत्तर प्रदेशसह २१ राज्यात मुसळधार पाऊस; रेल्वे रुळ खचला, बद्रीनाथ महामार्ग बंद - Marathi News | Heavy rains in 21 states including Delhi-Uttar Pradesh; Railway track damaged, Badrinath highway closed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली-उत्तर प्रदेशसह २१ राज्यात मुसळधार पाऊस; रेल्वे रुळ खचला, बद्रीनाथ महामार्ग बंद

पावसामुळे दिल्लीतील तापमानाचा पारा सामान्यपेक्षा पाच अंश सेल्सिअसने घसरला. ...