INDIA Opposition Alliance: देशातील विविध भागांमध्ये ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्षांचे नेते संयुक्त जाहीर सभांचा धडाका लावणार असून पहिली जाहीर सभा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भोपाळ येथे होणार आहे. ...
Special Session Of Parliament: संसदेच्या पाच दिवसीय विशेष अधिवेशनात नेमके काय होणार, याची विरोधी पक्षांसह देशवासीयांना उत्सुकता लागली असताना, बुधवारी विषयपत्रिका (अजेंडा) जाहीर करण्यात आली. ...
Crime News: एका व्यक्तीने गुरुग्राममधील गेस्ट हाऊसमध्ये प्रेयसीचा वाढदिवस साजरा केला आणि दुसऱ्या दिवशी गेस्ट हाऊसच्या रूममधूनच इन्स्टाग्रामवर लाइव्ह येत पंख्याला गळफास लावून घेतला. ...
G-20 Summit: जी-२०च्या यशस्वी आयोजनाबाबत भाजपचे नेते, कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे यशस्वी आयोजनाबद्दल अभिनंदन केले. ...
नितीश कुमार हे देशाचे नेतृत्व करण्यास तयार आहेत, असे विधान लालन सिंह यांनी एका सभेत केले होते. त्यावरून पीके यांनी नितीश यांच्यावर निशाणा साधला आहे. ...