नितीश कुमार हे देशाचे नेतृत्व करण्यास तयार आहेत, असे विधान लालन सिंह यांनी एका सभेत केले होते. त्यावरून पीके यांनी नितीश यांच्यावर निशाणा साधला आहे. ...
संसदेच्या विशेष अधिवेशनाबाबतचा अजेंडा बुधवारी समोर आला. संसदेचे विशेष अधिवेशन १८ सप्टेंबर ते २२ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. ...
G20 च्या यशस्वी आयोजनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भाजप कार्यालयात पोहोचले, यावेळी पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे भव्य स्वागत केले. ...
I.N.D.I.A Coordination Committee Meet: समन्वय समितीच्या बैठकीत भोपाळमध्ये इंडिया आघाडीची पहिली संयुक्त सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे. ...
2020 नंतर पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये उच्च पदावरील अधिकारी शहीद झाले आहेत. ...
Seema Haider : सीमा आणि सचिनवर पोलीस केस झाल्याने ते गेल्या काही दिवसांपासून घरामध्येच आहेत. त्यांना घरातून बाहेर पडता येत नाही. ...
एसटीएफकडून याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात येत असून फेक कर्नलच्या मुलांचाही शोध घेण्यात येत आहे. ...
गेल्या काही दिवसापूर्वी केंद्र सरकारने देशातील सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी दिली होती. ...
Railway Officer Arrested : सीबीआयने रेल्वेच्या अधिकाऱ्याविरोधात मोठी कारवाई केली असून तब्बल २.६१ कोटी रूपयांची रक्कम जप्त केली आहे. ...
जेव्हा महिलेने पीपलू पेन्शन ऑफिस गाठलं आणि तिची पेन्शन बंद झाल्याची माहिती विचारली तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर ऐकून तिला धक्काच बसला. ...