लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
धक्कादायक! महिला प्राध्यापिकेनेच बनवले विद्यार्थिनीचे अश्लील व्हिडीओ, प्रायवेट पार्टशी करायची चाळे   - Marathi News | Shocking! Porn videos of female students made by female professors, private parts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिला प्राध्यापिकेनेच बनवले विद्यार्थिनीचे अश्लील व्हिडीओ, प्रायवेट पार्टशी करायची चाळे

Crime News: हिमाचल प्रदेशमधील सोलन जिल्ह्यातील बद्दी येथील बरोटीवाला येथे असलेल्या अटल कुंज कालुझंडा स्थित चितकारा विद्यापीठातील विद्यार्थिनीसोबत छेडछाड आणि अश्लील व्हिडीओ बनवण्यात आल्याचे उघड झाले आहे. ...

मध्य प्रदेश काँग्रेसमध्ये मोठ्या हालचाली, कमलनाथ विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत? - Marathi News | kamal nath congress madhya pradesh assembly election mp congress cm face | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :मध्य प्रदेश काँग्रेसमध्ये मोठ्या हालचाली, कमलनाथ निवडणूक लढवणार नाहीत?

या निर्णयामुळे पक्षाचे कार्यकर्तेही आश्चर्यचकित झाले आहेत. ...

Vodafone-Idea युजर्ससाठी 4 धमाकेदार प्लॅन्स; 5GB डेटा फ्री आणि बरेच काही... - Marathi News | vodafone idea offering 5gb free data in these 4 prepaid plans with 84 days validity and unlimited calling | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Vodafone-Idea युजर्ससाठी 4 धमाकेदार प्लॅन्स; 5GB डेटा फ्री आणि बरेच काही...

जर तुम्ही व्होडाफोन-आयडियाचे यूजर असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे, कारण यामध्ये काही प्लॅन्समध्ये रोजच्या डेटासोबत फ्री डेटाची सुविधाही मिळते.  ...

दिल्ली पोलिसांनी दहशतवादी शाहनवाजला केली अटक; NIAच्या यादीत होता मोस्ट वाँटेड - Marathi News | Delhi Police Arrests Terrorist Shahnawaz shaifi uzzma; He was on NIA's most wanted list | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली पोलिसांनी दहशतवादी शाहनवाजला केली अटक; NIAच्या यादीत होता मोस्ट वाँटेड

पुणे प्रकरणातील फरार असलेला शाहनवाज हा दिल्लीचा रहिवासी असून तो व्यवसायाने इंजिनिअर आहे. ...

'महात्मा गांधींचा प्रभाव जागतिक पातळीवर'; नरेंद्र मोदींनी राजघाटावर जाऊन वाहिली आदरांजली - Marathi News | PM Narendra Modi visited Rajghat on the occasion of Mahatma Gandhi's birth anniversary and paid his respects. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'महात्मा गांधींचा प्रभाव जागतिक पातळीवर'; नरेंद्र मोदींनी राजघाटावर जाऊन वाहिली आदरांजली

Gandhi jayanti: आज २ ऑक्टोबर रोजी, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आहे. ...

मणिपूर हिंसाचारामागे खलिस्तान्यांचा हात! कुकी नेत्याचे पन्नूशी संधान; पुरावे गुप्तचर यंत्रणांना मिळाले - Marathi News | Khalistani's hand behind Manipur violence!; Kuki Leader's alliance with Pannu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूर हिंसाचारामागे खलिस्तान्यांचा हात! कुकी नेत्याचे पन्नूशी संधान; पुरावे गुप्तचर यंत्रणांना मिळाले

मणिपूरमध्ये पुन्हा सुरू झालेल्या हिंसाचारामागेही खलिस्तानी दहशतवाद्यांचा हात असल्याचे उघड झाले आहे. ...

इस्रो पुन्हा घेणार मंगळावर झेप, मंगळयान-२ मोहिमेची तयारी, केले जाणार असे प्रयोग  - Marathi News | ISRO will again take a leap to Mars, preparations for the Mangalyaan-2 mission, experiments to be conducted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इस्रो पुन्हा घेणार मंगळावर झेप, मंगळयान-२ मोहिमेची तयारी, केले जाणार असे प्रयोग 

Mangalyaan-2 : इस्रोने आपल्या पहिल्या प्रयत्नामध्ये मंगळ ग्रहाच्या कक्षेत एक अंतराळ यान यशस्वीपणे स्थापित केले होते. त्यानंतर आता नऊ वर्षांनंतर पुन्हा एकदा मंगळावर स्वारी करण्याची तयारी इस्रोने केली आहे. ...

चीन-पाकिस्तान सीमेवर १५६ ‘प्रचंड’ हेलिकॉप्टर; हवाई दलाने केंद्र सरकारकडे सादर केला खरेदी प्रस्ताव - Marathi News | 156 'colossal' helicopters on China-Pakistan border; The Air Force submitted a procurement proposal to the Central Government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीन-पाकिस्तान सीमेवर १५६ ‘प्रचंड’ हेलिकॉप्टर; हवाई दलाने केंद्र सरकारकडे सादर केला खरेदी प्रस्ताव

भारतीय हवाई दल हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडकडून (एचएएल) आणखी १५६ ‘प्रचंड’ लढाऊ हेलिकॉप्टर खरेदी करणार आहे. ...

नवरा-बायको बसले भांडत, कोर्टाने ठेवले मुलीचे नाव - Marathi News | Husband-wife quarreled, the court named the girl | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवरा-बायको बसले भांडत, कोर्टाने ठेवले मुलीचे नाव

न्यायालय म्हणाले : नाव ही ओळख, त्यात विलंब नको ...