लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
“हिंदुंचे रक्षण तुम्हीच करु शकता”; योगींच्या जनता दरबारात आली बंगाली जनता, गाऱ्हाणे मांडले - Marathi News | west bengal some people participate in uttar pradesh cm yogi adityanath janta darbar and told about problems | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :“हिंदुंचे रक्षण तुम्हीच करु शकता”; योगींच्या जनता दरबारात आली बंगाली जनता, गाऱ्हाणे मांडले

CM Yogi Adityanath Janta Darbar: योगी आदित्यनाथ यांच्या जनता दरबारात चक्क पश्चिम बंगालमधील काही लोकांनी उपस्थिती लावत तेथील स्थानिक समस्या मांडत त्या सोडवण्याची विनंती केली. ...

कॅनडाच्या भानगडीत भारतासोबतचे संबंध रसातळाला जातील; अमेरिकन राजदूताचा बायडेनना संदेश - Marathi News | Us relationship with India will go down the drain because of canada; US Ambassador's Message to Biden | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कॅनडाच्या भानगडीत भारतासोबतचे संबंध रसातळाला जातील; अमेरिकन राजदूताचा बायडेनना संदेश

निज्जरची हत्या भारतीय एजंटनी केल्याचे इनपुट कॅनडाला अमेरिकेने पुरविले होते. यावरून ट्रुडो यांनी भारतावर आरोप केले होते. ...

Priyanka Gandhi : "250 हून अधिक घोटाळे, मध्य प्रदेशात ईडीचे छापे का पडत नाहीत?"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र - Marathi News | Priyanka Gandhi says why ed does not raid in madhya pradesh leaders are god now | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"250 हून अधिक घोटाळे, मध्य प्रदेशात ईडीचे छापे का पडत नाहीत?"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र

Priyanka Gandhi : प्रियंका गांधी म्हणाल्या की, सरकार तुम्हाला कमकुवत करत आहे. मध्यप्रदेशात 250 हून अधिक घोटाळे झाले आहेत. ...

गतिमंद मुलासोबत घरकाम करणाऱ्या महिलेचं लावलं बनावट लग्न; २०० कोटी हडपण्याचा डाव - Marathi News | House Maid fake Married Owner Son for Taking Possession 200 Crore Property | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गतिमंद मुलासोबत घरकाम करणाऱ्या महिलेचं लावलं बनावट लग्न; २०० कोटी हडपण्याचा डाव

मृत महिलेच्या मुलीने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. जेव्हा पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला तेव्हा हे कांड समोर आले. ...

लाल डायरीत काँग्रेसच्या भ्रष्टाचाराचे काळे रहस्य; जोधपूरमधून पीएम नरेंद्र मोदींचा घणाघात - Marathi News | Rajasthan Election: Black secret of Congress in red diary; PM Narendra Modi hit from Jodhpur | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :लाल डायरीत काँग्रेसच्या भ्रष्टाचाराचे काळे रहस्य; जोधपूरमधून पीएम नरेंद्र मोदींचा घणाघात

'आज भाजपला विरोध करताना काँग्रेसने भारताचा विरोध सुरू केला आहे.' ...

"विमानतळापेक्षा रेल्वे स्टेशन चांगले बनवणार", PM नरेंद्र मोदींकडून जोधपूरमध्ये अनेक प्रकल्पांची पायाभरणी - Marathi News | pm narendra modi rally in jodhpur rajasthan ahead of assembly election 2023 | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :विमानतळापेक्षा रेल्वे स्टेशन चांगले बनवणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी 

नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी राजस्थानमधील जोधपूरमध्ये सुमारे 5,000 कोटी रुपयांच्या अनेक प्रकल्पांची पायाभरणी केली. ...

भारताचा एक निर्णय ठरला पाकिस्तानसाठी वरदान; परदेशी चलनांमध्ये वाढ, कसं? ते वाचा - Marathi News | India rice export ban of non basmati Pakistan earing money in dollar | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताचा एक निर्णय ठरला पाकिस्तानसाठी वरदान; परदेशी चलनांमध्ये वाढ, कसं? ते वाचा

मध्य प्रदेशात दोन नव्या जिल्ह्यांच्या प्रस्तावाला मंजुरी, मुख्यमंत्र्यांनी केली होती घोषणा - Marathi News | orders issued regarding two new districts maihar and pandhurna announcement of cm shivraj, madhya pradesh | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :मध्य प्रदेशात दोन नव्या जिल्ह्यांच्या प्रस्तावाला मंजुरी, मुख्यमंत्र्यांनी केली होती घोषणा

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या घोषणेला महसूल विभागाने मंजुरी दिली आहे.  ...

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाची चिंता वाढली; आणखी एका पक्षाने NDA ची साथ सोडली - Marathi News | Ahead of the Lok Sabha elections, BJP's anxiety increased;JanaSena Party chief Pawan Kalyan says, "I came out of NDA to support TDP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाची चिंता वाढली; आणखी एका पक्षाने NDA ची साथ सोडली

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात भाजपानेही एनडीएची बैठक बोलावली होती. त्यात ३८ पक्ष सहभागी झाले होते. त्यातील आतापर्यंत २ पक्षांनी एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. ...