लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
मोदी सरकारच्या काळात दहशतवाद किती घटला? अमित शाहांनी संसदेत मांडली आकडेवारी - Marathi News | How much has terrorism decreased during the Modi government? Amit Shah presented the statistics in Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारच्या काळात दहशतवाद किती घटला? अमित शाहांनी संसदेत मांडली आकडेवारी

Terrorism In Jammu Kashmir: गेल्या काही काळापासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांचं प्रमाण बऱ्यापैकी घटलं आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी दहशतवादाशी संबंधित घटनांची आकडेवारी संसदेत सादर केली. ...

NIT मधून B.Tech, कोण आहेत राजेश धर्मानी? सुखू मंत्रिमंडळात होणार सामील - Marathi News | Rajesh Dharmani Will Take Oath As Minister In Himachal Pradesh, who is mla rajesh dharmani? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NIT मधून B.Tech, कोण आहेत राजेश धर्मानी? सुखू मंत्रिमंडळात होणार सामील

Himachal Pradesh Cabinet Expansion : बिलासपूरमधील घुमारवी येथील काँग्रेसचे आमदार राजेश धर्मानी आमि कांगडामधील आमदार यादविंदर गोमा यांना मंत्रिपद मिळणार आहे. ...

धीरज साहूंचे पैसे परत मिळणार?; जप्त केलेल्या ३५१ कोटींचे IT विभाग काय करणार...जाणून घ्या - Marathi News | Will Dheeraj Sahu get his money back?; What the IT department will do with the confiscated 351 crore...Lets Know | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धीरज साहूंचे पैसे परत मिळणार?; जप्त केलेल्या ३५१ कोटींचे IT विभाग काय करणार...जाणून घ्या

आयकर विभागाच्या (आयटी विभाग) पथकाने धीरज साहू यांच्याशी संबंधित असलेल्या जागेवर ६ डिसेंबर रोजी एकाच वेळी छापे टाकले होते. ...

भारताची एकही इंच जमीन कोणालाही देण्याइतके भाजपचे मन मोठे नाही : अमित शाह - Marathi News | Union Home Minister Amit Shah said BJP is not big enough to give even an inch of India's land to anyone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताची एकही इंच जमीन कोणालाही देण्याइतके भाजपचे मन मोठे नाही : अमित शाह

३७० कलमाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा विरोधी पक्षांचा मोठा पराभव आहे. ...

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा आशेचा किरण : पंतप्रधान नरेंद्र मोदी - Marathi News | Supreme Court judgment is a ray of hope says PM Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा आशेचा किरण : पंतप्रधान नरेंद्र मोदी

जम्मू-काश्मीर आणि लडाखसाठी आशा, प्रगती व एकतेचा जाहीरनामाच : मोदी ...

JNU मध्ये आंदोलन केल्यास २० हजार दंड, राष्ट्रविरोधी नारेबाजी केल्यास १०,००० - Marathi News | 20,000 fine for agitation in JNU Student, 10,000 for raising anti-national slogans | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :JNU मध्ये आंदोलन केल्यास २० हजार दंड, राष्ट्रविरोधी नारेबाजी केल्यास १०,०००

विद्यापीठात विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्यास विद्यार्थ्यांना २० हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. ...

माजी सरकारी अधिकाऱ्याच्या मुलीवर चालत्या कारमध्ये गँगरेप अन् मोबाईलवर रेकॉर्डिंग - Marathi News | Gang-rape of former government official's daughter in moving car and recording on mobile at Lucknow | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माजी सरकारी अधिकाऱ्याच्या मुलीवर चालत्या कारमध्ये गँगरेप अन् मोबाईलवर रेकॉर्डिंग

या घटनेतील पीडित मुलीच्या मानसिकतेवर परिणाम झाला होता त्यासाठी ती उपचार घेण्यासाठी दवाखान्यात गेली होती. ...

नरेंद्र मोदींकडून शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा; पंतप्रधान म्हणाले... - Marathi News | Happy birthday to Sharad Pawar from Narendra Modi; Prime Minister said healthy and long life | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नरेंद्र मोदींकडून शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा; पंतप्रधान म्हणाले...

शरद पवार आज नागपुरातील युवा संघर्ष यात्रेच्या महासभेला उपस्थित राहणार आहेत. ...

धक्कातंत्र : मोहन यादव मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री; जगदीश देवरा आणि राजेंद्र शुक्ला हे दोन उपमुख्यमंत्री - Marathi News | Mohan Yadav Chief Minister of Madhya Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कातंत्र : मोहन यादव मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री; जगदीश देवरा आणि राजेंद्र शुक्ला हे दोन उपमुख्यमंत्री

मध्य प्रदेशात मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत कुठेच नसलेल्या डॉ. मोहन यादव यांची सोमवारी पक्षाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली. यादव हे आरएसएसचे स्वयंसेवक आहेत. ...