लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
राहुल गांधींनी सांगितले 'हे' ५ स्तंभ; काँग्रेसकडून महिनाभरात कार्यक्रमाची घोषणा - Marathi News | Bharat Jodo Yatra aims for justice; Rahul Gandhi said 'these' 5 pillars | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींनी सांगितले 'हे' ५ स्तंभ; काँग्रेसकडून महिनाभरात कार्यक्रमाची घोषणा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली 'भारत जोडो न्याय यात्रा' सध्या असाममध्ये आहे. ...

रामललांची दिवसातून ६ वेळा होणार आरती, सहभागी होण्यासाठी काय करावं लागेल? जाणून घ्या... - Marathi News | Ram mandir ayodhya Aarti will be held 6 times a day how to participate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रामललांची दिवसातून ६ वेळा होणार आरती, सहभागी होण्यासाठी काय करावं लागेल?

रामलला विराजमान झाल्यानंतर आता सर्वसामान्य नागरिकांसाठीही मंदिराचे दरवाजे खुले करण्यात आले आहेत. ...

श्रीराम मंदिरात तुफान गर्दी; भाविकांच्या आडून गडबडीचा संशय, ATS कमांडो दाखल - Marathi News | Ayodhya Ram Mandir Darshan: Stormy crowd at Shri Ram Mandir; Suspecting disturbance under the cover of devotees, ATS commandos entered | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीराम मंदिरात तुफान गर्दी; भाविकांच्या आडून गडबडीचा संशय, ATS कमांडो दाखल

Ayodhya Ram Mandir Darshan: अयोध्येत बांधलेल्या भव्य मंदिरात प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर रामललाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. ...

"आम्ही बॅरिकेड्स तोडले, पण कायदा मोडणार नाही", राहुल गांधींचा आसामच्या मुख्यमंत्र्यांवर निशाणा - Marathi News | broke barricades but won't break law says rahul gandhi as police halt bharat jodo nyay yatra in assam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आम्ही बॅरिकेड्स तोडले, पण...", राहुल गांधींचा आसामच्या मुख्यमंत्र्यांवर निशाणा

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी राहुल गांधी यांच्यावर गुवाहाटीमध्ये वाहतूक कोंडी झाल्याचा आरोप करत त्यांच्यावर एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. ...

ऐकावं ते नवलच! प्रियकराला मिळवण्यासाठी तरूणीची 'काळी जादू', ८.२० लाख गमावले; FIR दाखल - Marathi News | A Bengaluru girl named Rahila lost Rs 8.20 lakh to black magic to get her boyfriend  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियकराला मिळवण्यासाठी तरूणीची 'काळी जादू', ८.२० लाख गमावले; FIR दाखल

प्रेमात कोण कोणत्या थराला जाईल याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही. ...

भारत जोडो यात्रेत पोलिसांसोबत झटापट; राहुल गांधींवर FIR दाखल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश - Marathi News | Congress Bharat Jodo Nyay Yatra: Clashes with Police at Bharat Jodo Yatra; Chief Minister's directive to file FIR against Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत जोडो यात्रेत पोलिसांसोबत झटापट; राहुल गांधींवर FIR दाखल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी राहुल गांधींविरोधात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. ...

"शिवसैनिक माझी वडिलोपार्जित संपत्ती; वालीचा वध केल्याशिवाय आम्ही राहणार नाही" - Marathi News | Shiv Sainik my ancestral wealth; Uddhav Thackeray's attack on Eknath Shinde | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"शिवसैनिक माझी वडिलोपार्जित संपत्ती; वालीचा वध केल्याशिवाय आम्ही राहणार नाही"

जय भवानी जय शिवाजी तसेच उद्धव ठाकरे यांच्या जयजयकाराच्या घोषणा देत शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंचं अधिवेशनाच्या व्यासपीठावर स्वागत केले ...

नितीश कुमार अचानक राज्यपालांच्या भेटीला; हालचाली वाढल्या, मुख्यमंत्र्यांच्या मनात नेमकं काय? - Marathi News | bihar politics cm Nitish Kumar suddenly meets the Governor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश कुमार अचानक राज्यपालांच्या भेटीला; हालचाली वाढल्या, मुख्यमंत्र्यांच्या मनात नेमकं काय?

नितीश कुमार हे पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये सहभागी होऊ शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे. ...

"शेकडो वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राम आले…"; पंतप्रधान मोदींनी शेअर केला अप्रतिम VIDEO - Marathi News | After hundreds of years of waiting Rama came Prime Minister narendra Modi shared an VIDEO | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"शेकडो वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राम आले…"; पंतप्रधान मोदींनी शेअर केला अप्रतिम VIDEO

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन मिनिटे पाच सेकंदाचा एका सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे. ...