लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
दररोज २.५ लाख भाविकांचे रामदर्शन; कोट्यवधींचे दान जमा, मंदिर ट्रस्टने घेतला मोठा निर्णय - Marathi News | ayodhya ram mandir trust new decision after ramlala devotees In large number and donation of cores of rupees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दररोज २.५ लाख भाविकांचे रामदर्शन; कोट्यवधींचे दान जमा, मंदिर ट्रस्टने घेतला मोठा निर्णय

Ayodhya Ram Mandir: आतापर्यंत सुमारे १५ लाखांहून अधिक भाविकांनी रामदर्शन घेतल्याचे सांगितले जात आहे. ...

“राम मंदिर सोहळ्याने कोट्यवधी जनतेला एकाच सूत्रात बांधले”; PM मोदींनी सांगितली ‘मन की बात’ - Marathi News | pm narendra modi addressed 109 episode of mann ki baat including ayodhya ram mandir and women led development | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“राम मंदिर सोहळ्याने कोट्यवधी जनतेला एकाच सूत्रात बांधले”; PM मोदींनी सांगितली ‘मन की बात’

PM Narendra Modi Mann Ki Baat: अयोध्येतील राम मंदिर, महिला सशक्तीकरणासह अनेक मुद्द्यांवर पंतप्रधान मोदींनी मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधला. ...

सायंकाळी शपथविधी सोहळा; नितीश कुमारांसोबत 8 जण घेणार मंत्रिपदाची शपथ, पाहा यादी... - Marathi News | Bihar Politics, Swearing-in ceremony in the evening; 8 people will take oath as ministers along with Nitish Kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सायंकाळी शपथविधी सोहळा; नितीश कुमारांसोबत 8 जण घेणार मंत्रिपदाची शपथ, पाहा यादी...

नितीश कुमार आज 9व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहेत. ...

एक दोन नाही, अनेकदाचे पलटीकुमार! महाराष्ट्राच्या राजकारणालाही लाजवेल असा नितीशबाबूंचा इतिहास - Marathi News | Not one or two, many times Paltikumar! Nitishbabu's history fill of u-turn, Bihar Politics | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :एक दोन नाही, अनेकदाचे पलटीकुमार! महाराष्ट्राच्या राजकारणालाही लाजवेल असा नितीशबाबूंचा इतिहास

Nitish Kumar Bihar Political Crisis: काहीही होऊदे, मीच मुख्यमंत्री होणार... हाच उद्देश. २००५ नंतर एकदाही निवडणूक लढविली नाही. अटलबिहारींनी त्यांना राज्यात पाठविलेले... ...

I.N.D.I.A मधून NDA त येताच JDUचे काँग्रेसवर गंभीर आरोप, केला सनसनाटी दावा  - Marathi News | INDIA Opposition Alliance: JDU made a sensational claim after coming to NDA from I.N.D.I.A. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :I.N.D.I.A मधून NDA त येताच JDUचे काँग्रेसवर गंभीर आरोप, केला सनसनाटी दावा 

Bihar Political Update: लोकसभा निवडणुकीपूर्वी बिहारमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली असून, नितीश कुमार यांचा जेडीयू पक्ष पुन्हा एकदा एनडीएमध्ये दाखल झाला आहे. नितीश कुमार यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपाविरोधात उभ्या राहत ...

'रंग बदलण्यात नितीश कुमार सरड्यांना टक्कर देताहेत', कांग्रेस नेत्याची संतप्त प्रतिक्रिया - Marathi News | Congress on Nitish Kumar: 'Nitish Kumar is competing with lizards in changing colours', Congress leader's angry reaction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'रंग बदलण्यात नितीश कुमार सरड्यांना टक्कर देताहेत', कांग्रेस नेत्याची संतप्त प्रतिक्रिया

Congress on Nitish Kumar: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पदाचा राजीनामा दिला असून, पुन्हा एकदा भाजपसोबत सत्ता स्थापन करत आहेत. ...

शेवटी आईच ती! जीवाची पर्वा न करता लेकासाठी श्वानासोबत भिडली; धक्कादायक Video व्हायरल - Marathi News | menace of dogs continue in the national capital watch horrowing video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेवटी आईच ती! जीवाची पर्वा न करता लेकासाठी श्वानासोबत भिडली; धक्कादायक Video व्हायरल

Video - शेजारच्या पाळीव कुत्र्याने मुलावर जीवघेणा हल्ला केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.  ...

“आम्ही जाहीर निषेध करतो”; नितीश कुमारांच्या राजीनाम्यावर सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितले - Marathi News | ncp sharad pawar group mp supriya sule reaction over nitish kumar resignation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आम्ही जाहीर निषेध करतो”; नितीश कुमारांच्या राजीनाम्यावर सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितले

Supriya Sule Reaction on Nitish Kumar Resign: नितीश कुमार यांनी दिलेला राजीनामा इंडिया आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. ...

Nitish Kumar : "मी काम करत होतो पण..."; राजीनामा दिल्यावर नितीश कुमारांनी सांगितली 'मन की बात' - Marathi News | Nitish Kumar told why he resigned said lalus party rjd was creating hindrance in the work | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी काम करत होतो पण..."; राजीनामा दिल्यावर नितीश कुमारांनी सांगितली 'मन की बात'

Nitish Kumar : मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार यांनी लालू यादव यांच्या पक्षावर जोरदार निशाणा साधला. ...