Hemant Soren: झारखंडमधील राजकीय घडामोडींनी वेग घेतला असून, येथील विशेष पीएमएलए न्यायालयाने मनीलॉड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केलेले झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना एका दिवसाच्या न्यायालयीन कोठडीत पाठविले. ...
Budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या लेखानुदानावर विराेधकांनी निराशा व्यक्त केली. आपले अपयश हे यश म्हणून दाखविण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची टीका प्रमुख विराेधी पक्ष काँग्रेसने केली. ...
Budget 2024: यूपीए सरकारच्या कार्यकाळात अर्थव्यवस्थेचे कसे गैरव्यवस्थापन झाले, यावर श्वेतपत्रिका मांडणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी जाहीर केले. ही श्वेतपत्रिका पुढच्याच आठवड्यात मांडण्यात येण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. ...
Budget 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामधील काही महत्त्वाच्या तरतुदी पुढीलप्रमाणे. ...
Budget 2024: गरीब, महिला, तरुण, अन्नदाता (शेतकरी) या चार गोष्टींवर लक्ष केंद्रित करून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी लोकसभेत २०२४-२५ या कालावधीसाठी अंतरिम अर्थसंकल्प मांडला. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीचा आणि विद्यमान केंद्र सरका ...