लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
पॉपस्टार रिहाना आली... शेतकरी आंदोलनाचं समर्थन करणारी गायिका अंबानींच्या प्री-वेडिंग सेरेमनीला हजर - Marathi News | Popstar Rihanna, who supports farmers' movement, attends Ambani's pre-wedding ceremony | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पॉपस्टार रिहाना आली... शेतकरी आंदोलनाचं समर्थन करणारी गायिका अंबानींच्या प्री-वेडिंग सेरेमनीला हजर

केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांनी मोठं आंदोलन उभारलं होतं. ...

मध्यरात्री JNU'मध्ये दोन गटात राडा! ABVP आणि डाव्या गटातील विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | abvp and left backed students groups clash at jnu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्यरात्री JNU'मध्ये दोन गटात राडा! ABVP आणि डाव्या गटातील विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी; व्हिडीओ व्हायरल

निवडणूक समिती सदस्यांच्या निवडीवरून गुरुवारी रात्री जेएनयूमधील भाषा विभागात दोन विद्यार्थी गटांमध्ये झालेल्या हाणामारीत काही विद्यार्थी जखमी झाले. विद्यार्थी गटांमध्ये झालेल्या भांडणाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ...

उद्धव ठाकरेंसह कुटुंब जामनगरमध्ये; अनंत अंबानींच्या प्री-वेडिंग सोहळ्याला हजेरी - Marathi News | Shiv Sena (UBT) Chief Uddhav Thackeray with family in Jamnagar for Ambani Famliy Function | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उद्धव ठाकरेंसह कुटुंब जामनगरमध्ये; अनंत अंबानींच्या प्री-वेडिंग सोहळ्याला हजेरी

या सोहळ्याला देशातीलच नव्हे तर विदेशातीलही अनेक पाहुणे उपस्थित राहणार आहेत.  ...

नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार? लोकसभेच्या उमेदवारांसाठी भाजप हायकमांडची ६ तास बैठक - Marathi News | loksabha election 2024 bjp meeting pm narendra modi amit shah Candidate list | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार? लोकसभेच्या उमेदवारांसाठी भाजप हायकमांडची ६ तास बैठक

देशात काही दिवसातच लोकसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे. काल दिल्लीत  भाजपच्या हायकमांडची बैठक झाली, या बैठकीत उमेदवारांबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. ...

काँग्रेसचे संकटमोचक मदतीला धावले; हिमाचलमध्ये ऑपरेशन लोटस अयशस्वी ठरले - Marathi News | After DK Shivkumar visit Crisis on Congress government in Himachal Pradesh averted,, BJP's Operation Lotus failed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसचे संकटमोचक मदतीला धावले; हिमाचलमध्ये ऑपरेशन लोटस अयशस्वी ठरले

राज्यसभेत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या काँग्रेसच्या ६ आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरवले आहे. या आमदारांची आमदारकी रद्द करण्यात आली. ...

दोनपेक्षा जास्त मुले असल्यास सरकारी नोकरी नाहीच! हायकोर्टाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब - Marathi News | There is no government job if you have more than two children! Affirmation of the decision of the High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोनपेक्षा जास्त मुले असल्यास सरकारी नोकरी नाहीच! हायकोर्टाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब

न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने राजस्थान हायकोर्टाचा १२ ऑक्टोबर २०२२ चा निर्णय कायम ठेवला आणि म्हटले की, राजस्थान सरकारचा नियम धोरणानुसार आहे.  ...

हिमाचलात मुख्यमंत्री सुख्खू यांना तूर्त मिळाले अभय, सरकार सुरक्षित - Marathi News | Himachal Chief Minister Sukhkhu immediately got Abhay, government secured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमाचलात मुख्यमंत्री सुख्खू यांना तूर्त मिळाले अभय, सरकार सुरक्षित

काँग्रेस नेतृत्वाने नाराज आमदारांना मागितली तीन महिन्यांची मुदत ...

३७ हजार २७६ कोटींच्या भुयारी मेट्रोच्या अंदाजपत्रकाला मंजुरी - Marathi News | Approval of budget of 37 thousand 276 crores of underground metro | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :३७ हजार २७६ कोटींच्या भुयारी मेट्रोच्या अंदाजपत्रकाला मंजुरी

अकरा वर्षांपूर्वी, १८ जुलै २०१३ रोजी मंजूर झालेला हा प्रकल्प २३ हजार १३६ कोटींचा होता. ...

दिल्लीत भाजपाची 'जम्बो बैठक'; मोदी, शाहांची हजेरी, उमेदवारांच्या अंतिम यादीत 'यांची' वर्णी? - Marathi News | bjp cec meeting in delhi smriti irani narendra modi nitin gadkari amit shah among lok sabha candidates final list | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत भाजपाची 'जम्बो बैठक'; मोदी, शाहांची हजेरी, उमेदवारांच्या अंतिम यादीत 'यांची' वर्णी?

अंदाजे १०० ते १५० नावांवर आज अंतिम शिक्कामोर्तब होणार ...