लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
NDA तील एक मित्र पक्ष दुरावणार?, INDIA आघाडीनं दिली ऑफर; भाजपाची डोकेदुखी वाढली - Marathi News | INDIA Alliance Offered to Lok Janshakti Party of Chirag Paswan in NDA; Signs of increasing headache for BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NDA तील एक मित्र पक्ष दुरावणार?, INDIA आघाडीनं दिली ऑफर; भाजपाची डोकेदुखी वाढली

राजद नेते तेजस्वी यादव यांनीही चिराग पासवान यांच्यासाठी महाआघाडीचे दरवाजे खुले आहेत. ज्यांना यायचे असेल त्यांनी निर्णय घ्यावा असं सूचक विधान केले आहे.  ...

Video - श्रावण बाळ! आईची गंगास्नानाची इच्छा पूर्ण करण्यासाठी कावड घेऊन निघाला लेक - Marathi News | man takes her mother in kavad for ganga snan viral video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - श्रावण बाळ! आईची गंगास्नानाची इच्छा पूर्ण करण्यासाठी कावड घेऊन निघाला लेक

एका मुलाने आपल्या आईची सेवा केली आहे. आपल्या आईसाठी तो श्रावण बाळ झाला आहे.  ...

CM अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ! १६ मार्चला कोर्टात हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय? - Marathi News | Increase in the problem of CM Arvind Kejriwal Order to appear in court on March 16, what is the actual case? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CM अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ! १६ मार्चला कोर्टात हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. ...

"मी जिवंत आहे..."; वडिलांना मृत दाखवून मुलांनी आपल्या नावावर केली कोट्यवधींची संपत्ती - Marathi News | deoria sons took property in their name by pretending to be their father death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी जिवंत आहे..."; वडिलांना मृत दाखवून मुलांनी आपल्या नावावर केली कोट्यवधींची संपत्ती

आपल्या वडिलांना कागदावर मृत दाखवून मुलांनी त्यांची कोट्यवधींची संपत्ती आपल्या नावावर करून घेतली. ...

लग्नाच्या वाढदिवसाला गिफ्ट न दिल्याने पतीवर चाकूने हल्ला - Marathi News | Husband attacked with knife for not giving gift on wedding anniversary | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लग्नाच्या वाढदिवसाला गिफ्ट न दिल्याने पतीवर चाकूने हल्ला

बेंगळुरू येथे लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पतीने गिफ्ट न दिल्याचा राग आल्याने पत्नीने पतीवर थेट चाकूने हल्ला केला. यात पतीच्या हातावर ... ...

बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी लिहिले नरेंद्र मोदी, जय श्रीराम - Marathi News | In the board exam students wrote Narendra Modi, Jai Shri Ram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी लिहिले नरेंद्र मोदी, जय श्रीराम

काही विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यानुसार, एका विद्यार्थ्याने रामभजन अवधमध्ये ‘एक दिन ऐसा आया..’ लिहिले आणि शेवटी जय श्रीराम असे लिहिले आहे. ...

रणनीती! ७६ वर्ष काँग्रेसशी एकनिष्ठ असलेल्या ज्येष्ठ नेत्याची मुलगी भाजपात जाणार? - Marathi News | Padmaja venugopal Will the daughter of a senior leader k karunakaran who has been loyal to Congress for 76 years join BJP? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :रणनीती! ७६ वर्ष काँग्रेसशी एकनिष्ठ असलेल्या ज्येष्ठ नेत्याची मुलगी भाजपात जाणार?

देशात प्रथमच पाण्याखालून धावणार मेट्रो! - Marathi News | Metro will run under water for the first time in the india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात प्रथमच पाण्याखालून धावणार मेट्रो!

पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरात एस्प्लनेड-हावडा मैदान भागात ही मेट्रो हुगळी नदीतील पाण्याखालून बांधलेल्या बोगद्यातून धावणार आहे. यामुळे प्रवाशांच्या वेळेत मोठी बचत होणार आहे. ...

रशियाच्या वतीने युद्ध लढण्यासाठी कसा पोहोचला हैदराबादचा असफान?; मृत्यूने कुटुंबीयांना धक्का - Marathi News | hyderabad man mohammed asfan reach russia to fight war against ukraine family shock after news of death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रशियाच्या वतीने युद्ध लढण्यासाठी कसा पोहोचला हैदराबादचा असफान?; मृत्यूने कुटुंबीयांना धक्का

असफानच्या मृत्यूची माहिती समजताच त्याच्या कुटुंबीयांना धक्का बसला. त्याच्या पश्चात पत्नी व दोन मुले असून त्यात दोन वर्षाचा मुलगा व आठ महिन्यांची मुलगी आहे. ...