लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
महाशिवरात्रीला शिव भक्तांसाठी आनंदाची बातमी! 'या' दिवशी उघडणार केदारनाथ मंदिराचे दरवाजे - Marathi News | Happy news for Shiva devotees on Mahashivratri! The doors of Kedarnath temple will be opened on this day, the date and time will be announced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाशिवरात्रीला शिव भक्तांसाठी आनंदाची बातमी! 'या' दिवशी उघडणार केदारनाथ मंदिराचे दरवाजे

ओंकारेश्वर मंदिर उखीमठमध्ये आज ही तारीख घोषित करण्यात आली. शुभ मुहूर्तावर सकाळी ७ वाजता दरवाजे उघडले जाणार आहेत. ...

"त्यांना आत्ताच का सूचलं?"; गॅस सिलेंडर दरकपातीवर सुप्रिया सुळेंचा सवाल - Marathi News | "Why did they notice it now?"; Supriya Sule's question on gas cylinder price cut to modi sarkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"त्यांना आत्ताच का सूचलं?"; गॅस सिलेंडर दरकपातीवर सुप्रिया सुळेंचा सवाल

महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आज आम्ही एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत १०० रुपयांची सूट देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. ...

ना कार वॉश, ना झाडांना पाणी, लागेल 5 हजार दंड; 'जलसंकट' असलेल्या बंगळुरूत नवा फतवा - Marathi News | water crisis in bengaluru ban for usage of drinking water for car washing and gardening | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ना कार वॉश, ना झाडांना पाणी, लागेल 5 हजार दंड; 'जलसंकट' असलेल्या बंगळुरूत नवा फतवा

पाण्याची कमतरता असूनही, बंगळुरूमधील काही हाऊसिंग सोसायटीत पाण्याचा दुरुपयोग होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. ...

पत्नीने घरातील कामे करावीत ही अपेक्षा करणे क्रूरता नाही! - Marathi News | It is not cruelty to expect a wife to do housework | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्नीने घरातील कामे करावीत ही अपेक्षा करणे क्रूरता नाही!

पत्नीच्या क्रूरतेच्या कारणास्तव घटस्फोट देण्यास कौटुंबिक न्यायालयाने नकार दिल्यानंतर त्या आदेशाविरुद्ध पुरुषाने केलेल्या अपीलवर सुनावणी करताना न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले. ...

क्रूरतेच्या प्रकरणात निर्दोष सुटल्याने घटस्फोट देता येत नाही - Marathi News | A divorce cannot be granted on acquittal in a case of cruelty | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :क्रूरतेच्या प्रकरणात निर्दोष सुटल्याने घटस्फोट देता येत नाही

न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि नीना बन्सल कृष्णा यांच्या खंडपीठाने सांगितले की, कनिष्ठ न्यायालयातील फौजदारी खटल्यातील पुरुषाची निर्दोष मुक्तता त्याची पत्नी हयात असताना त्याने दुसऱ्या महिलेशी संबंध ठेवून त्याने केलेले क्रौर्य धुऊन टाकत नाही. ...

सहमतीचे नाते बलात्काराच्या कक्षेत येत नाही, तिला सर्व कल्पना होती! आरोपीची निर्दोष मुक्तता, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय  - Marathi News | A consensual relationship does not come under the ambit of rape, she had all the ideas! Acquittal of accused, Supreme Court decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सहमतीचे नाते बलात्काराच्या कक्षेत येत नाही, तिला सर्व कल्पना होती! आरोपीची निर्दोष मुक्तता, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय 

खंडपीठाने म्हटले की, कलम १६४ अंतर्गत नोंदवलेल्या एफआयआर आणि तक्रारदाराच्या जबाबात तफावत आहे. आरोपीच्या वकिलांनी म्हटले की, एफआयआर कायद्याचा दुरुपयोग आहे, कारण दोघांमधील शारीरिक संबंध सहमतीने झाले होते. ...

महिलांच्या सन्मानार्थ आजवर दहा वेळा जारी केली विशेष नाणी - Marathi News | Special coins have been issued ten times in honor of women | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिलांच्या सन्मानार्थ आजवर दहा वेळा जारी केली विशेष नाणी

देशात महिलांच्या सन्मानार्थ आजवर दहा वेळा विशेष नाणी जारी करण्यात आली आहेत. ...

जेव्हा जिंकणाऱ्या उमेदवाराचेच जप्त होते डिपॉझिट; आतापर्यंत काय? - Marathi News | When the deposit is forfeited to the winning candidate; What so far | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जेव्हा जिंकणाऱ्या उमेदवाराचेच जप्त होते डिपॉझिट; आतापर्यंत काय?

डिपॉझिट जप्त होण्याबाबत १९५२ पासून नेमके काय घडले हे जाणून घेऊ... ...

धक्कादायक! अचानक छातीत दुखू लागलं अन् 'ते' खाली कोसळले; हार्ट अटॅकने मृत्यू - Marathi News | rajkot trader dies of heart attack having chest pain fell on ground cctv | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! अचानक छातीत दुखू लागलं अन् 'ते' खाली कोसळले; हार्ट अटॅकने मृत्यू

एका व्यावसायिकाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...