लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
निवडणुकीपूर्वी मोदी सरकारची सामान्यांना मोठी भेट; पेट्रोल-डिझेलच्या किमतीत घट - Marathi News | Modi government's big relief to common people before elections; Reduction in petrol-diesel prices | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीपूर्वी मोदी सरकारची सामान्यांना मोठी भेट; पेट्रोल-डिझेलच्या किमतीत घट

नवीन दर उद्या, 15 मार्च सकाळी 6 वाजेपासून लागू होतील. ...

तृणमूलनंतर आता डाव्यांचा काँग्रेसला धक्का; चर्चा न करता जाहीर केले 16 जागांवर उमेदवार - Marathi News | Lok Sabha Election 2024 : Left announces candidates for 16 seats in west bengal without discussion with congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तृणमूलनंतर आता डाव्यांचा काँग्रेसला धक्का; चर्चा न करता जाहीर केले 16 जागांवर उमेदवार

लोकसभा निवडणुकीसाठी माकपा नेतृत्वातील डाव्या आघाडीने गुरुवारी आपले उमेदवार जाहीर केले. ...

मोठी बातमी: निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केला निवडणूक रोख्यांचा तपशील; कोणत्या पक्षांना मिळाला निधी? - Marathi News | Big News Election Commission Releases Details of Election Bonds Which parties got funding | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी: ECने प्रसिद्ध केला निवडणूक रोख्यांचा तपशील; कोणत्या पक्षांना मिळाला निधी?

केंद्रीय निवडणूक आयोगाने आज सायंकाळी निवडणूक रोख्यांबाबतचा तपशील आपल्या वेबसाइटवर प्रसिद्ध केला आहे. ...

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जखमी, TMC ने शेअर केला रक्तबंबाळ अवस्थेतील फोटो - Marathi News | West Bengal Chief Minister Mamata Banerjee Injured, TMC Shares Photo of Bleeding Condition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जखमी, TMC ने शेअर केला रक्तबंबाळ अवस्थेतील फोटो

Mamata Banerjee News: पश्चिम बंगालमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ह्या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली असून, त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ...

बसपानं वाढवलं काँग्रेसचं टेन्शन, घेतला मोठा निर्णय, उत्तर प्रदेशात मायावतीनी उभं केलं आव्हान   - Marathi News | BSP increased the tension of Congress, took a big decision, Mayawati posed a challenge in Uttar Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बसपानं वाढवलं काँग्रेसचं टेन्शन, घेतला मोठा निर्णय, उत्तर प्रदेशात मायावतीनी उभं केलं आव्हान  

Lok Sabha Election 2024: या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये चांगली कामगिरी करण्याची काँग्रेसला अपेक्षा आहे. मात्र आता बहुजन समाज पार्टीने काँग्रेसचं टेन्शन वाढवलं आहे. ...

उमेदवार कुणीही असो, मोदींच्या नावावर मत देणार का? सर्व्हेमध्ये मतदारांनी दिलं धक्कादायक उत्तर - Marathi News | lok sabha election 2024: No matter who the candidate is, will you vote in Modi's name? The voters gave a shocking answer in the survey | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उमेदवार कुणीही असो, मोदींच्या नावावर मत देणार का? सर्व्हेमध्ये मतदारांनी दिलं धक्कादायक उत्तर

Lok Sabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीत मतदारसंघात उमेदवार कुणीही असला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर भाजपाला मतदान करणार का? असा प्रश्न विचारला असता मतदारांनी धक्कादायक उत्तर दिल्याचे समोर आले आहे.  ...

केजरीवालांच्या घराबाहेर पाकिस्तानी निर्वासितांचे आंदोलन, मुख्यमंत्र्यांची केंद्रावर टीका - Marathi News | Protest of Pakistani refugees outside CM Arvind Kejariwal's house, Chief Minister's attack on central govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांच्या घराबाहेर पाकिस्तानी निर्वासितांचे आंदोलन, मुख्यमंत्र्यांची केंद्रावर टीका

'पाकिस्तानी लोकांना माझ्या घरासमोर गोंधळ घालायची परवानगी आहे, पण या देशातील शेतकऱ्यांना दिल्लीत येण्याचीही परवानगी नाही.' ...

"भारतातले गरीब संपले का, इतर देशातले इकडे कशाला आणताय?"; 'आप'चा भाजपावर पलटवार - Marathi News | AAP national spokesperson slams BJP says India has enough poor people why are we inviting more from other countries | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भारतातले गरीब संपले का, इतर देशातले इकडे कशाला आणताय?"; 'आप'चा भाजपावर पलटवार

"CAA मुळे देशात दंगली घडतील, महिलांवरील अत्याचार वाढतील", अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. ...

पंजाबमध्ये काँग्रेसला धक्का; कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या खासदार पत्नीचा भाजपमध्ये प्रवेश - Marathi News | Lok Sabha Election 2024: shock to Congress in Punjab; Captain Amarinder Singh's MP wife Preneet Kaur joins BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबमध्ये काँग्रेसला धक्का; कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या खासदार पत्नीचा भाजपमध्ये प्रवेश

Parneet Kaur Joins BJP: पतियाळाच्या काँग्रेस खासदार परनीत कौर भाजपमध्ये सामील झाल्या आहेत. ...