लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
"माझं तिकीट कापलं तर आमदारकीचा राजीनामा देईन"; सपा नेत्याने स्पष्टच सांगितलं - Marathi News | Lok Sabha Elections 2024 atul prdhan candidate from meerut likely to resign from sp if his name is axed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझं तिकीट कापलं तर आमदारकीचा राजीनामा देईन"; सपा नेत्याने स्पष्टच सांगितलं

Lok Sabha Elections 2024 : तिकीट कापलं जाण्याच्या चर्चेवर अतुल प्रधान यांनी "तिकीट कापलं तर आमदार पदाचा राजीनामा देईन" असं म्हटलं आहे. ...

काँग्रेसला मोठा धक्का! गौरव वल्लभ यांचा राजीनामा; म्हणाले, "पक्ष दिशाहीन मार्गाने जातोय..." - Marathi News | Congress's Gourav Vallabh resigns, says ‘can't raise anti-Sanatana slogans' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसला मोठा धक्का! गौरव वल्लभ यांचा राजीनामा; म्हणाले, "पक्ष दिशाहीन मार्गाने जातोय..."

Gaurav Vallabh Resigns From Congress Party : गौरव वल्लभ यांचा राजीनामा काँग्रेस पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे. ...

नवनीत राणा बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणाचा आज निकाल; याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष - Marathi News | Navneet Rana Bogus Caste Certificate Case Verdict Today; Attention of the political circle | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवनीत राणा बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणाचा आज निकाल; याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

lok sabha election 2024 : अमरावती लोकसभा मतदारसंघातून आज नवनीत राणा (Navneet Rana) उमेदवारी अर्ज भरणार आहेत. ...

“केजरीवाल वहिनींच्या डोळ्यात प्रथमच अश्रू पाहिले, देव धडा शिकवेल”; संजय सिहांची भाजपावर टीका - Marathi News | aap mp sanjay singh criticised bjp and central govt after bail from court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“केजरीवाल वहिनींच्या डोळ्यात प्रथमच अश्रू पाहिले, देव धडा शिकवेल”; संजय सिहांची भाजपावर टीका

AAP Sanjay Singh News: भाजपावाल्यांना अरविंद केजरीवालांचा राजीनामा हवा आहे. काही झाले तरी ते देणार नाहीत, असे संजय सिंह यांनी म्हटले आहे. ...

उच्च न्यायालयात आत्महत्येचा प्रयत्न, मुख्य न्यायाधीशांसमोरच एका व्यक्तीने आपला गळा कापला - Marathi News | man slits his throat inside karnataka high court in front of chief justice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उच्च न्यायालयात आत्महत्येचा प्रयत्न, मुख्य न्यायाधीशांसमोरच एका व्यक्तीने आपला गळा कापला

मुख्य न्यायाधीश निलय विपिनचंद्र अंजारिया यांनी उच्च न्यायालयाच्या परिसरातील सुरक्षेतील त्रुटींबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ...

ईव्हीएम-व्हीव्हीपॅटची पडताळणी; सुनावणीस सर्वोच्च न्यायालय तयार - Marathi News | Verification of EVM-VVPAT; Supreme Court ready for hearing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईव्हीएम-व्हीव्हीपॅटची पडताळणी; सुनावणीस सर्वोच्च न्यायालय तयार

New Delhi: लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असतानाच सर्वोच्च न्यायालयाने इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राला (ईव्हीएम) जोडलेल्या व्होटर-व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपॅट)च्या पडताळणीची (क्रॉस-चेकिंग) सुनावणी करण्यास सहमती दर्शवली आहे.  ...

भारतातील मोफत वीज योजनेला चीनचे इन्व्हर्टर्स! सौरऊर्जा क्षेत्रातही केली घुसखोरी - Marathi News | Chinees inverters to India's free electricity scheme! Intrusion made in solar energy sector as well | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतातील मोफत वीज योजनेला चीनचे इन्व्हर्टर्स! सौरऊर्जा क्षेत्रातही केली घुसखोरी

Chinees Inverters : पंतप्रधान सूर्यघर वीज योजनेची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर घराच्या छतावर सोलार रूफ टॉप बसवून वीज उत्पादित करण्याचे प्रमाण वाढले आहे. एकाच महिन्यात सोलार यंत्रणा बसविणाऱ्यांची संख्या एक कोटीहून अधिक झाली आहे. ...

महाग का असेना ईव्हीच हवी! २०२४ मध्ये भारतीयांनी विकत घेतली १६ लाखांहून अधिक इलेक्ट्रिक वाहने - Marathi News | Even if it's expensive, you need an EV! In 2024, Indians bought more than 16 lakh electric vehicles | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महाग का असेना ईव्हीच हवी! २०२४ मध्ये भारतीयांनी विकत घेतली १६ लाखांहून अधिक इलेक्ट्रिक वाहने

Electric Vehicles: इलेक्ट्रिक वाहनांवर सरकारकडून देण्यात येत असलेल्या सबसिडीमध्ये कपात केली असली, तरीही  २०२४ या आर्थिक वर्षात या वाहनांची विक्री जोरदार वाढली आहे. ...

निवडणुकीच्या तोंडावरच अटक का झाली? केजरीवाल प्रकरणी दिल्ली हायकोर्टाने निकाल ठेवला राखून - Marathi News | Why was the arrest on the eve of the election? The Delhi High Court reserved the verdict in the Arvind Kejriwal case | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :निवडणुकीच्या तोंडावरच अटक का झाली? केजरीवाल प्रकरणी दिल्ली हायकोर्टाने निकाल ठेवला राखून

Arvind Kejriwal: दिल्ली मद्य धोरण प्रकरणात ईडीने केलेल्या अटकेला आव्हान देणाऱ्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर आज दिल्ली उच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला. केजरीवाल सध्या तिहार तुरुंगात आहेत. ...