लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर... - Marathi News | get money from Adani-Ambani? Rahul Gandhi's precise reply to PM Modi's allegations lok sabha election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...

Rahul Gandhi vs Narendra Modi: पाच वर्षांपासून उपस्थित करत असलेल्या अंबानी-अदानी या मुद्यावर काँग्रेसच्या शहजाद्याने बोलायचे बंद केले आहे. यामागचे कारण काँग्रेसने जनतेला सांगितले पाहिजे. शहजाद्याने हा मुद्दा उपस्थित न करण्यासाठी काही ‘डील’ केले नाही ...

महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली - Marathi News | Inflation News: inflationary drag on savings; How should ordinary people live?; In three years, the household savings of families decreased by 9 lakh crores | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली

वार्षिक आधारावर विचार केला असता गेल्या पाच वर्षात कुटुंबांच्या घरगुती बचतीचा हा नीच्चांक ठरला. ...

Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं? - Marathi News | Chandrayaan-3 made history Now there is another good news about the Moon isro chandrayaan 2 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?

आता चंद्रयान-2 संदर्भात एक आनंदाची बातमी समोर आली आहे. इस्रोच्या चंद्रयान-2 मोहिमेने चंद्राला समजून घेण्याच्या दृष्टीने आणखी एक अभूतपूर्व शोध लावला आहे. ...

'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह - Marathi News | 'India' alliance corrupt; BJP has leader, policy and development program ready: Amit Shah | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह

मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले ...

भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास - Marathi News | India's population of Hindus decreased by 6 percent, the percentage of the Muslim community increased; A government panel conducted a 65-year study | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास

या अभ्यासानुसार, एकिकडे भारतामध्ये हिंदू समाजाचा वाटा घटला आहे, तर अल्पसंख्यक मुस्लीम, ख्रिश्चन, बौद्ध आणि शिख समाजाच्या लोकसंख्येत वाढ झाली आहे. तसेच, हिंदूंशिवाय, जैन आणि पारशी समाजाची लोकसंख्याही घटली आहे. ...

मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर - Marathi News | South actress Pranitha Subhash replied to Congress leader Sam Pitroda saying, I am a South Indian, And I look Indian | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर

पित्रोदा यांच्या या विधानाचा दाखला देत भाजपच्या नेत्यांनी काँग्रेसवर बोचरी टीका केली. ...

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज - Marathi News | ippb recruitment 2024 apply for these posts at ippb online com last date 24 may jobs | Latest career News at Lokmat.com

करिअर :इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

ippb recruitment 2024 : या भरतीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइट https://www.ippbonline.com/ ला भेट देऊन अर्ज करू शकतात.  ...

CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड - Marathi News | Arvind Kejriwal: Petition for Kejriwal to start office in jail; The court imposed a fine of 1 lakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांना तिहार तुरुंगात मुख्यमंत्री कार्यालय उघडण्याची याचिकेद्वारे करण्यात आली होती. ...

"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक - Marathi News | Ramdas Athawale reaction on Sam Pitroda controversial statement related to south Indians north Indians racism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय- रामदास आठवले

Ramdas Athawale reaction on Sam Pitroda controversial statement: वर्णभेदी टिप्पणी करणाऱ्या सॅम पित्रोदांवर सर्वच स्तरातून टीकेचा भडीमार ...