Arvind Kejriwal : न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनावर सुनावणी सुरू आहे. ...
चीन आणखी एका क्षेत्रात भारताकडून मागे पडत चालला आहे. या क्षेत्रात कधीकाळी चीनचा जबरदस्त दबदबा होता. मात्र, गेल्या काही वर्षांत भारताची या क्षेत्रात घोडदौड सुरू आहे. ...
Lok Sabha Election 2024 Amit Shah : गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना इशारा दिला आहे. ...
Lok Sabha Election 2024 Priyanka Gandhi And Narendra Modi : प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ...
Lok Sabha Election 2024 And Priyanka Gandhi : प्रियंका गांधी सोमवारी रायबरेलीमध्ये पोहोचल्या. गेल्या दोन दिवसांत त्यांनी भूएमऊ गेस्टहाऊसवर स्थानिक काँग्रेस नेत्यांच्या मॅरेथॉन बैठका घेतल्या. ...