लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
आता हैदराबाद ही फक्त तेलंगणाची राजधानी - Marathi News | Now Hyderabad is only the capital of Telangana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता हैदराबाद ही फक्त तेलंगणाची राजधानी

दोन स्वतंत्र राज्ये झाल्याच्या दशकभरानंतरही या दोन राज्यांमध्ये अनेक मुद्द्यांवरून वाद कायम आहेत. ...

बॉम्बच्या धमकीमुळे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, पॅरिसहून येणाऱ्या विमानात मिळाली चिठ्ठी - Marathi News | Emergency landing of plane due to bomb threat, note received on flight from Paris | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बॉम्बच्या धमकीमुळे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, पॅरिसहून येणाऱ्या विमानात मिळाली चिठ्ठी

आठवड्याभरात विमानात बॉम्बची धमकी देणारी तिसरी घटना आहे.  ...

‘पीओके’ हा पाकिस्तानचा भाग नाही, इस्लामाबाद हायकोर्टात पाकची कबुली - Marathi News | 'POK' is not a part of Pakistan, Pakistan admits in Islamabad High Court | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘पीओके’ हा पाकिस्तानचा भाग नाही, इस्लामाबाद हायकोर्टात पाकची कबुली

इस्लामाबाद हायकोर्टात काश्मिरी कवी आणि पत्रकार अहमद फरहाद शाह यांच्या अपहरण प्रकरणाची सुनावणी सुरू होती. ...

मे महिन्यात देशभरात उष्माघाताचे ४६ बळी; तीन महिन्यांत ५६ मृत्यू, महाराष्ट्रात ११ जण मृत्युमुखी - Marathi News | 46 victims of heatstroke across the country in May; 56 deaths in three months, 11 people died in Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मे महिन्यात देशभरात उष्माघाताचे ४६ बळी; तीन महिन्यांत ५६ मृत्यू, महाराष्ट्रात ११ जण मृत्युमुखी

उष्मा-संबंधित आजार आणि त्यामुळे झालेले मृत्यूंचा केंद्र सरकार लेखाजोखा ठेवत असते. ...

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे तिहार तुरुंगात आत्मसमर्पण - Marathi News | Delhi Chief Minister Arvind Kejriwal surrenders in Tihar Jail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे तिहार तुरुंगात आत्मसमर्पण

लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल बोगस असल्याचा दावा करताना इंडिया आघाडी  २९५ पेक्षा जास्त जागा जिंकेल, असा विश्वास केजरीवाल यांनी व्यक्त केला.  ...

एआय एक्झिट पोलमध्येही 'कमळ'; पण इंडियाच्याही जागा वाढणार - Marathi News | BJP in AI exit poll too; But India's seats will also increase | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एआय एक्झिट पोलमध्येही 'कमळ'; पण इंडियाच्याही जागा वाढणार

एआय आधारित या एक्झिट पोलसाठी झी न्यूजने तब्बल १० कोटींचा सॅम्पल साईजचे सर्वेक्षण केल्याचा दावा केला आहे. ...

धक्कादायक! नेपाळ्यांचा भारतीय सीमेत घुसून हल्ला; वनविभागाच्या पाच चौक्या जाळल्या - Marathi News | Shocking! Nepalese attack in Indian border; Five outposts of the forest department were burnt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! नेपाळ्यांचा भारतीय सीमेत घुसून हल्ला; वनविभागाच्या पाच चौक्या जाळल्या

कतर्नियाघाट जंगलाचा ४५ किमीचा पट्टा नेपाळच्या सीमेला लागून आहे. तर पूर्ण बहराइच जंगल ७० किमीच्या सीमेवर आहे. नेपाळ हा भारताचा मित्र असल्याने सर्व सीमा खुली आहे. ...

उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले - Marathi News | Amul Milk Price Hike: Tomorrow morning price hike shocks; After the toll, Amul's milk has become more expensive by Rs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले

Amul Milk Price Increased Update: एनएचएआय टोल दरात वाढीची घोषणा करत नाही तोच देशातील सर्वात मोठा दूध उत्पादन संघ अमूलने प्रति लीटरमागे दोन रुपयांची वाढ जाहीर केली आहे.  ...

लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश - Marathi News | Big increase in NHAI toll rates as soon as Lok Sabha polls are over; It will be applicable at all toll Plazas in the country from sunday midnight | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश

Toll Rate Hike: एप्रिलमध्ये ही वाढ करण्यात येणार होती परंतु लोकसभा निवडणुकीमुळे ती पुढे ढकलण्यात आली होती.  ...