लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
Prashant Kishor : "४०० पारचा नारा अपूर्ण"; BJP चा आलेख घसरण्याला कोण जबाबदार? प्रशांत किशोर म्हणाले... - Marathi News | Lok Sabha Election Result 2024 Prashant Kishor BJP is baar 400 paar slogan incomplete | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"४०० पारचा नारा अपूर्ण"; BJP चा आलेख घसरण्याला कोण जबाबदार? प्रशांत किशोर म्हणाले...

Lok Sabha Election Result 2024 Prashant Kishor And BJP : प्रशांत किशोर यांनी भाजपाच्या जागा कमी होण्यामागची काही कारणं सांगितली आहेत. ...

Video - दिल्लीतील फूड फॅक्ट्रीला भीषण आग; तिघांचा होरपळून मृत्यू, ६ जण जखमी - Marathi News | Delhi Three people died, six injured in fire that broke out in factory in Narela Industrial Area | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - दिल्लीतील फूड फॅक्ट्रीला भीषण आग; तिघांचा होरपळून मृत्यू, ६ जण जखमी

दिल्लीत कडाक्याच्या उन्हात आगीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. नरेला परिसरातील भोरगड इंडस्ट्रीयल एरियामध्ये अशीच घटना घडली आहे. फूड फॅक्ट्रीला लागलेल्या आगीत ३ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून ६ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे ...

Lok Sabha Election Result 2024 : केवळ 0.7 टक्के मते कमी पडली आणि भाजपच्या खात्यातून 63 जागा वजा - Marathi News | Lok Sabha Election Result 2024 : Only 0.7 percent votes lost and 63 seats deducted from BJP's account | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केवळ 0.7 टक्के मते कमी पडली आणि भाजपच्या खात्यातून 63 जागा वजा

Lok Sabha Election Result 2024 : १.७३ टक्के मतांच्या फरकाने काँग्रेसला मिळाल्या दुप्पट जागा ...

"आता माझ्या कंपन्या भारतात..."! पंतप्रधान मोदींना शुभेच्छा देत काय म्हणाले इलॉन मस्क? - Marathi News | elon musk congratulates pm Narendra Modi says Looking forward to my companies doing exciting work in India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आता माझ्या कंपन्या भारतात..."! पंतप्रधान मोदींना शुभेच्छा देत काय म्हणाले इलॉन मस्क?

"पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या वर्षी जून महिन्यात अमेरिका दौऱ्यावर होते. तेथे इलॉन मस्क यांनी त्यांची भेट घेतली होती. तेव्हा, आपण मोदींचे चाहते आहोत, असे म्हणत, टेस्ला भारतात गुंतवणूक करणार असल्याचे मस्क यांनी म्हटले होते." ...

भीषण अपघात! आग्रा-लखनौ एक्स्प्रेस वेवर भाविकांनी भरलेली बस उलटली, 30 जण जखमी - Marathi News | firozabad accident agra lucknow expressway more than 30 peopl injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीषण अपघात! आग्रा-लखनौ एक्स्प्रेस वेवर भाविकांनी भरलेली बस उलटली, 30 जण जखमी

भाविकांनी भरलेली बस पलटी झाल्याने ३० हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. ...

स्मृती इराणी यांच्या ‘त्या’ शब्दांनी लिहिली पराभवाची कहानी - Marathi News | Lok Sabha Election Result 2024 : The story of defeat written by Smriti Irani's 'those' words | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्मृती इराणी यांच्या ‘त्या’ शब्दांनी लिहिली पराभवाची कहानी

Lok Sabha Election Result 2024 : सोनिया गांधी उत्तर द्या, ऐका सोनिया... एकेरी उल्लेखाने दुखावली होती मुले ...

ईव्हीएममुळे विरोधकांची बोलती बंद, ‘एनडीए’चेच मजबूत आघाडी सरकार - नरेंद्र मोदी - Marathi News | Due to EVM, the opposition's speech is stopped, 'NDA' is a strong coalition government - Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईव्हीएममुळे विरोधकांची बोलती बंद, ‘एनडीए’चेच मजबूत आघाडी सरकार - नरेंद्र मोदी

विरोधकांनी लोकशाहीवरील विश्वास उडविण्याचे काम केल्याचा पंतप्रधानांचा आरोप ...

Ramoji Rao : रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचं निधन, ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Ramoji Rao, media legend and founder of Ramoji Film City, dies at 87 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचं निधन, ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Ramoji Rao : ईनाडू आणि रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव (Ramoji Rao) यांचं आज निधन झालं आहे. ते ८७ वर्षांचे असून अनेक दिवसांपासून आजारी होते. ...

देशात पुन्हा ‘एनडीए’ पर्व, नरेंद्र मोदींना सरकार स्थापनेचे निमंत्रण; एनडीएच्या नेतेपदी एकमताने निवड - Marathi News | 'NDA' festival again in the country, invitation to Narendra Modi to form the government; Unanimously elected as NDA leader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात पुन्हा ‘एनडीए’ पर्व, नरेंद्र मोदींना सरकार स्थापनेचे निमंत्रण

तिसऱ्यांदा घेणार पंतप्रधानपदाची शपथ; पंडित नेहरुंच्या विक्रमाशी हाेणार बराेबरी ...