लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
"सुनेत्रा पवारांनी राजीनामा दिलेला नाही, तसा विषयही झाला नाही; कारण...", सुनील तटकरे स्पष्टच बोलले - Marathi News | "Sunetra Pawar has not resigned, there was no such issue; because...", Sunil Tatkare spoke clearly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सुनेत्रा पवारांनी राजीनामा दिलेला नाही, तसा विषयही झाला नाही; कारण...", सुनील तटकरे स्पष्टच बोलले

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार एका दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावर होत्या. सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा आटोपल्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.  ...

“३ वर्षांत रेल्वेला किती निधी दिला, आकडे द्या”; प्रवासी सुरक्षेवरून SCने केंद्राला फटकारले - Marathi News | give figures on how much funding was given to railways in last 3 years supreme court displeasure on passenger safety | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“३ वर्षांत रेल्वेला किती निधी दिला, आकडे द्या”; प्रवासी सुरक्षेवरून SCने केंद्राला फटकारले

Supreme Court Indian Railway Passenger Security: या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने रेल्वे सुरक्षिततेशी संबंधित दोन प्रमुख बाबींवर भर दिला आहे. ...

"कोई माई का लाल पैदा नहीं हुआ जो...!"; लोकसभेत राहुल गांधींच्या विधानावर रिजिजू भडकले, नेमके काय घडले? - Marathi News | No one was born red because of my mother Rijiju got angry over Rahul Gandhi's statement in the Lok Sabha, what exactly happened over india us trade deal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कोई माई का लाल पैदा नहीं हुआ जो...!"; लोकसभेत राहुल गांधींच्या विधानावर रिजिजू भडकले, नेमके काय घडले?

लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार रणकंदण बघायला मिळाले. भारत- अमेरिका व्यापार कराराच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते राहुल ... ...

"कोणताही पंतप्रधान दबावाशिवाय हे करू शकत नाही", राहुल गांधींचा मोदींवर निशाणा, कोणत्या मुद्द्यावर बोलले? - Marathi News | "No Prime Minister can do this without pressure", Rahul Gandhi targets Modi, on what issue did he speak? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कोणताही पंतप्रधान दबावाशिवाय हे करू शकत नाही", राहुल गांधींचा मोदींवर निशाणा, कोणत्या मुद्द्यावर बोलले?

लोकसभेमध्ये अर्थसंकल्पावरील चर्चेत तालिका अध्यक्षांनी रोखल्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेबाहेर बोलताना काही मुद्दे उपस्थित करत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.  ...

कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करा, दुपदरीकरणाला निधी द्या; लोकसभेत मुद्दा उपस्थित! - Marathi News | konkan railway merger with indian railways and provide funds for double line in konkan the issue raised in lok sabha parliament | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करा, दुपदरीकरणाला निधी द्या; लोकसभेत मुद्दा उपस्थित!

Konkan Railway Merger In Indian Railway: भारतीय रेल्वेत विलीनीकरण होऊन कोकण रेल्वे दुपदरीकरणाचे काम वेगाने सुरू झाल्यास कोकणातील व्यापारी, पर्यटन, प्रादेशिक विकासाला मोठी चालना मिळेल. ...

आरोप सिद्ध करा, नाहीतर माफी मागा! 'देश विकल्या'च्या आरोपावर राहुल गांधींना रिजिजूंनी दिली ५ वाजेपर्यंतची वेळ - Marathi News | Prove it or Apologize by 5 PM Kiren Rijiju Sets Ultimatum for Rahul Gandhi Over Sold India Remark | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आरोप सिद्ध करा, नाहीतर माफी मागा! राहुल गांधींना किरेन रिजिजूंनी दिली ५ वाजेपर्यंतची वेळ

संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत राहुल गांधी यांच्यावर जोरदार प्रहार केला. ...

अजित पवारांचा मृतदेह 'असामान्य' सुजला होता! रोहित पवारांचा दिल्लीतून खळबळजनक खुलासा; मृत्यूचं गूढ वाढलं - Marathi News | Ajit Pawar Death Mystery: Ajit Pawar's body was 'abnormally' swollen! Rohit Pawar's sensational revelation from Delhi; The mystery of his death has increased | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजित पवारांचा मृतदेह 'असामान्य' सुजला होता! रोहित पवारांचा दिल्लीतून खळबळजनक खुलासा; मृत्यूचं गूढ वाढलं

Rohit Pawar in Delhi : रोहित पवार यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत अजित पवारांच्या अपघाताबाबत नवा खुलासा केला आहे. मृतदेह असामान्यपणे सुजलेला असल्याचा डॉक्टरांचा दावा त्यांनी समोर आणला. वाचा सविस्तर. ...

सोनम वांगचुक यांची सुटका अशक्य! केंद्राने सुप्रीम कोर्टात स्पष्टच सांगितलं; म्हणाले, '२४ वेळा तपासणी झाली..' - Marathi News | Sonam Wangchuk's release is impossible! The Center clearly stated in the Supreme Court; said, 'Checked 24 times..' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनम वांगचुक यांची सुटका अशक्य! केंद्राने सुप्रीम कोर्टात स्पष्टच सांगितलं; म्हणाले, '२४ वेळा तपासणी झाली..'

"वांगचुक यांची तब्येत उत्तम असून केवळ प्रकृतीचे कारण देऊन त्यांची सुटका करणे शक्य नाही," असे केंद्र सरकारने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले. ...

पुढील ‘इतक्या’ वर्षांत ८०० वंदे भारत ट्रेन सेवेत येणार; रेल्वेची मोठी योजना तयार, काम सुरू! - Marathi News | 800 vande bharat express trains will come into service till 2030 indian railways big plan ready work underway | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुढील ‘इतक्या’ वर्षांत ८०० वंदे भारत ट्रेन सेवेत येणार; रेल्वेची मोठी योजना तयार, काम सुरू!

Vande Bharat Express Train News: देशात आधुनिक रेल्वे, वंदे भारत ट्रेन यांची संख्या वाढवण्यावर भारतीय रेल्वे भर देणार आहे. ...