लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
धक्कादायक! भगवंत मान यांना विषारी पोलोनियमने संक्रमित केल्याचा दावा; फोर्टीस रुग्णालयात उपचार सुरु - Marathi News | Shocking! Bhagwant Mann claims to have been infected with toxic polonium; Treatment begins at Fortis Hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! भगवंत मान यांना विषारी पोलोनियमने संक्रमित केल्याचा दावा; फोर्टीस रुग्णालयात उपचार सुरु

CM Bhagwant Mann Bomb Polonium poison threat : मुख्यमंत्री भगवंत मान दाखल असलेल्या फोर्टिस रुग्णालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी. 'बेअंत सिंह' प्रकरणाचा संदर्भ देत ईमेलमध्ये खळबळजनक दावे. सुरक्षेत मोठी वाढ. ...

वेलडन रुखसाना...! पाकिस्तानी आयएसआय एजंटची मुलगी, नात भारतात तीन दशके हेरगिरी करत होते; एक तक्रार केली अन्...   - Marathi News | Saba Farhat arrested Meerut: Weldon Rukhsana...! Pakistani ISI agent's daughter, granddaughter were spying in India for three decades; filed a complaint and... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वेलडन रुखसाना...! पाकिस्तानी आयएसआय एजंटची मुलगी, नात भारतात तीन दशके हेरगिरी करत होते; एक तक्रार केली अन्...  

Pakistani woman spy Meerut : मेरठमध्ये पाकिस्तानी हेरगिरीचा पर्दाफाश! ३ दशकांपासून भारतात राहणाऱ्या महिलेला अटक; ISI शी कनेक्शन आणि स्लीपर सेल बनवल्याचा आरोप ...

पाच महिन्यांपूर्वी लग्न, CA पतीनेच कापला गर्भवती असलेल्या बँकर पत्नीचा गळा; का केली हत्या? - Marathi News | Married five months ago, CA husband slits pregnant banker wife's throat; Why did he kill her? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाच महिन्यांपूर्वी लग्न, CA पतीनेच कापला गर्भवती असलेल्या बँकर पत्नीचा गळा; का केली हत्या?

सीए असलेल्या अंशुल धवन याने पोलिसांना कॉल केला आणि काही लोकांनी हल्ला केला आणि त्यांनी माझ्या पत्नीचा गळा चिरला, असे सांगितले. पण, तपासातून जे समोर समोर आले, ते धक्कादायक आहे.  ...

२२५ रूपयांच्या वादावर अखेर ३३ वर्षांनी कोर्टाने सुनावला निर्णय; आरोपींना काय सुनावली शिक्षा?  - Marathi News | The Bihar court finally delivered its verdict on the Rs 225 dispute after 33 years; What was the punishment given to the accused? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२२५ रूपयांच्या वादावर अखेर ३३ वर्षांनी कोर्टाने सुनावला निर्णय; आरोपींना काय सुनावली शिक्षा? 

नवल किशोर चौधरी यांनी २२ डिसेंबर १९९२ कौटुंबिक न्यायालयात दाखल केला होता. २० डिसेंबर रोजी नवल किशोर चौधरी यांनी सत्यानंद चौधरी आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात तक्रार दाखल केली होती ...

२२५ रूपयांच्या वादावर अखेर ३३ वर्षांनी कोर्टाने सुनावला निर्णय; आरोपींना काय सुनावली शिक्षा?  - Marathi News | The Bihar court finally delivered its verdict on the Rs 225 dispute after 33 years; What was the punishment given to the accused? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२२५ रूपयांच्या वादावर अखेर ३३ वर्षांनी कोर्टाने सुनावला निर्णय; आरोपींना काय सुनावली शिक्षा? 

नवल किशोर चौधरी यांनी २२ डिसेंबर १९९२ कौटुंबिक न्यायालयात दाखल केला होता. २० डिसेंबर रोजी नवल किशोर चौधरी यांनी सत्यानंद चौधरी आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात तक्रार दाखल केली होती ...

‘एआय’च्या जगातील दिग्गज दिल्लीत, जगातील सर्वांत मोठ्या एआय परिषदेला सुरुवात - Marathi News | World's largest AI conference begins in Delhi, the world's leading AI | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘एआय’च्या जगातील दिग्गज दिल्लीत, जगातील सर्वांत मोठ्या एआय परिषदेला सुरुवात

भारत मंडपममध्ये गर्दीचा महापूर; रोजगाराच्या संधी, कौशल्य विकास आणि सुरक्षित एआय विषयाबाबत लोकांना प्रचंड उत्सुकता ...

सावधान! गेमिंग प्लॅटफॉर्मवरून सुरू आहे तुमच्या मुलांची ‘डिजिटल शिकार’; दहशतवादी संघटनांचा आता नवा डाव - Marathi News | Beware! Your children are being 'digitally hunted' through gaming platforms; Terrorist organizations have a new plan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सावधान! गेमिंग प्लॅटफॉर्मवरून सुरू आहे तुमच्या मुलांची ‘डिजिटल शिकार’; दहशतवादी संघटनांचा आता नवा डाव

   ११ ते १७ वयोगटातील मुलांवर या संघटनांची नजर असून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सनी सुरक्षा कडक केल्यामुळे दहशतवादी संघटनांनी आपला पवित्रा बदलला आहे. ...

"२० मिनिटांत घरी पोहचते..." मुलीचा आईला अखेरचा कॉल; युवक-युवतीचा संशयास्पद मृत्यू - Marathi News | "I'll be home in 20 minutes..." Daughter's last call to mother; Suspicious death of sumit and rekha in Noida | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"२० मिनिटांत घरी पोहचते..." मुलीचा आईला अखेरचा कॉल; युवक-युवतीचा संशयास्पद मृत्यू

शुक्रवारी रेखा तिच्या ऑफिसमधून बाहेर निघाली होती तेव्हा तिने आईला फोन करून ती १५ ते २० मिनिटांत घरी पोहचेन असं सांगितले ...

पहिली बोर्ड परीक्षा विद्यार्थ्यांना द्यावीच लागेल; सीबीएसईचा मोठा निर्णय - Marathi News | Students will have to give their first board exam; CBSE's big decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहिली बोर्ड परीक्षा विद्यार्थ्यांना द्यावीच लागेल; सीबीएसईचा मोठा निर्णय

सीबीएसई २०२६ पासून दहावीच्या दोन बोर्ड परीक्षांनी सुरुवात करत आहे. त्या पार्श्वभूमीवर हे स्पष्टीकरण आले आहे. दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षा मंगळवारपासून सुरू होतील. यामध्ये ४६ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले आहेत. ...