लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
"ईशान्येतील लोक दिल्लीत सुरक्षित नाहीत"; भाजप खासदाराचा घरचा अहेर, संसदेत कायदा करण्याची मागणी - Marathi News | Northeast People Not Safe in Delhi BJP MP Tapir Gao Slams Own Govt Demands Atrocity like Law | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ईशान्येतील लोक दिल्लीत सुरक्षित नाहीत"; भाजप खासदाराचा घरचा अहेर, संसदेत कायदा करण्याची मागणी

दिल्लीत ईशान्येकडील नागरिकांवर झालेल्या हल्ल्यांमुळे भाजप नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. ...

बांगलादेशने दोन महिन्यांतच मागितला ६ महिन्यांचा डिझेल साठा; आधीच इंधन टंचाई, त्यात यांची हाव वाढत चालली... - Marathi News | India Bangladesh Diesel pipeline supply: Bangladesh asks for 6 months' worth of diesel in two months; Already facing fuel shortage, their greed is increasing... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बांगलादेशने दोन महिन्यांतच मागितला ६ महिन्यांचा डिझेल साठा; आधीच इंधन टंचाई, त्यात यांची हाव वाढत चालली...

India Bangladesh Diesel pipeline supply: BPC चेअरमन महमूद रेजानूर रहमान यांचे मोठे विधान. भारत-बांगलादेश डिझेल करारांतर्गत ९०,००० टन डिझेलची तातडीने मागणी. भारताच्या इंधन निर्यातीवर वाढला ताण. ...

आखाती युद्धामुळे केंद्र सरकारचं खबरदारीचं पाऊल; देशात ESMA लागू, काय आहे हा कायदा? - Marathi News | Central government precautionary step due to Gulf War; ESMA implemented in the country, what is this law? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आखाती युद्धामुळे केंद्र सरकारचं खबरदारीचं पाऊल; देशात ESMA लागू, काय आहे हा कायदा?

विशिष्ट क्षेत्रांमध्ये केंद्र सरकारशिवाय राज्य सरकारही त्यांच्या अधिकारात एस्मा कायदा लागू करण्याचा निर्णय घेऊ शकते. ...

देशात समान नागरी कायदा लागू करण्याची वेळ आली आहे; सर्वोच्च न्यायालयाची मोठी टिप्पणी - Marathi News | Supreme Court , It is time to implement a uniform civil code in the country; Supreme Court's big comment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात समान नागरी कायदा लागू करण्याची वेळ आली आहे; सर्वोच्च न्यायालयाची मोठी टिप्पणी

भारताचे मुख्य न्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जे. बागची आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. ...

तेल संकट वाढले, टंचाईने जग बेजार पण भारत झाला उदार, बांगलादेशाला पाठवले ‘इतके’ हजार टन इंधन - Marathi News | oil crisis worsens world is fed up with shortage but India becomes generous 5 thousand tons of diesel export to bangladesh under pipeline deal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेल संकट वाढले, टंचाईने जग बेजार पण भारत झाला उदार, बांगलादेशाला पाठवले ‘इतके’ हजार टन इंधन

India Export Fuel To Bangladesh: युद्धामुळे आखाती देशांतील तेल उत्पादन आणि वाहतूक धोक्यात आली असून, त्याचे थेट पडसाद भारतीय अर्थव्यवस्थेवरही पडण्याची भीती वर्तवण्यात आली आहे. ...

काम करत असतानाच मृत्यूने गाठले! इमारतीची भिंत कोसळली ७ जणांचा मृत्यू, मध्यरात्री घडली घटना - Marathi News | Death while working! Building wall collapses, 7 dead, incident takes place at midnight | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काम करत असतानाच मृत्यूने गाठले! इमारतीची भिंत कोसळली ७ जणांचा मृत्यू, मध्यरात्री घडली घटना

बांधकाम सुरू असतानाच भिंत कोसळून सात मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली.  ...

भारताच्या अण्वस्त्रांची सुरक्षा कोणते दल करतात? देशातील अणुऊर्जा प्रकल्प कुठे आहेत? पाहा... - Marathi News | CISF Raising Day 2026: Which forces protect India's nuclear weapons? Where are the nuclear power plants in the country? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताच्या अण्वस्त्रांची सुरक्षा कोणते दल करतात? देशातील अणुऊर्जा प्रकल्प कुठे आहेत? पाहा...

CISF Raising Day 2026: अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावामुळे पुन्हा एकदा अण्वस्त्र आणि अणुऊर्जा सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे. ...

मोठी बातमी: देशभरात 'एस्मा' लागू! इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा निर्णय; आंदोलनांवर बंदी - Marathi News | Big news: 'ESMA' implemented across the country! Central government's decision in the wake of LPG, fuel shortage; Protests banned | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी: देशभरात 'एस्मा' लागू! इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा निर्णय; आंदोलनांवर बंदी

ESMA implemented nationwide: इराण-इस्रायल युद्धामुळे भारतात इंधन टंचाईची भीती. केंद्र सरकारने देशभर ESMA कायदा लागू केला. गॅस आणि पेट्रोल पुरवठा विस्कळीत करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई. वाचा सविस्तर. ...

Garima Tiwari : "दारू पिऊन मारहाण, पैसे हिसकावले, उपाशी ठेवलं"; मॉडेलचे क्रिकेटपटू अमित मिश्रावर आरोप - Marathi News | model Garima Tiwari files dowry and assault case against ipl cricketer Amit Mishra in Kanpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"दारू पिऊन मारहाण, पैसे हिसकावले, उपाशी ठेवलं"; मॉडेलचे क्रिकेटपटू अमित मिश्रावर आरोप

Garima Tiwari : ३५ वर्षीय मॉडेल गरिमा तिवारीने पती, आयपीएल क्रिकेटपटू अमित मिश्रा आणि त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. ...