लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
Rahul Gandhi : शेतकऱ्याच्या लेकीच्या लग्नात राहुल गांधींची 'सरप्राईज' एन्ट्री; नववधूला दिले आशीर्वाद - Marathi News | Rahul Gandhi reaches sonipat to attend wedding in farmer daughter video viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्याच्या लेकीच्या लग्नात राहुल गांधींची 'सरप्राईज' एन्ट्री; नववधूला दिले आशीर्वाद

Rahul Gandhi : काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी अचानक एका शेतकऱ्याच्या घरी पोहोचल्यावर तेथील कुटुंबाचा आनंद द्विगुणित झाला. ...

ह्युंदाईच्या २,००० कार नेणारे जहाज समुद्रात अडकले; इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय ऑटो सेक्टरला मोठा फटका - Marathi News | Iran Israel war impact on auto sector: 2,000 Hyundai cars stranded in sea; Iran-Israel conflict a major blow to Indian auto sector | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ह्युंदाईच्या २,००० कार नेणारे जहाज समुद्रात अडकले; इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय ऑटो सेक्टरला मोठा फटका

Iran Israel war impact on auto sector: इराण-इस्रायल युद्धामुळे भारताची कार निर्यात धोक्यात. ह्युंदाईच्या २,००० गाड्यांचा ताफा समुद्रात अडकला. वाचा सविस्तर. ...

मोठा दिलासा! कोणत्याही दुकानातून आता मिळेल रेशन;'वन नेशन, वन रेशनकार्ड' योजनेची अंमलबजावणी - Marathi News | Big relief! Now you can get ration from any shop; Implementation of 'One Nation, One Ration Card' scheme | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठा दिलासा! कोणत्याही दुकानातून आता मिळेल रेशन;'वन नेशन, वन रेशनकार्ड' योजनेची अंमलबजावणी

केंद्र सरकारने 'वन नेशन, वन रेशनकार्ड' योजना देशभर प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ...

"ती छेडछाड खरी नव्हती, स्वप्न होतं...!" ७ वर्षांनंतर मेहुणीनं कोर्टात सांगितलं सत्य, हवाई दलाचा कर्मचारी निर्दोष मुक्त; वाचा संपूर्ण प्रकरण - Marathi News | That molestation was not real it was a dream After 7 years sister-in-law tells the truth in court, Air Force employee acquitted Read the full case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ती छेडछाड खरी नव्हती, स्वप्न होतं...!" ७ वर्षांनंतर मेहुणीनं कोर्टात सांगितलं सत्य, हवाई दलाचा कर्मचारी निर्दोष मुक्त; वाचा संपूर्ण प्रकरण

या आरोपांमुळे एअरफोर्स कर्मचाऱ्याला १९ दिवस तुरुंगवासही झाला होता. ...

"ईशान्येतील लोक दिल्लीत सुरक्षित नाहीत"; भाजप खासदाराचा घरचा अहेर, संसदेत कायदा करण्याची मागणी - Marathi News | Northeast People Not Safe in Delhi BJP MP Tapir Gao Slams Own Govt Demands Atrocity like Law | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ईशान्येतील लोक दिल्लीत सुरक्षित नाहीत"; भाजप खासदाराचा घरचा अहेर, संसदेत कायदा करण्याची मागणी

दिल्लीत ईशान्येकडील नागरिकांवर झालेल्या हल्ल्यांमुळे भाजप नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. ...

बांगलादेशने दोन महिन्यांतच मागितला ६ महिन्यांचा डिझेल साठा; आधीच इंधन टंचाई, त्यात यांची हाव वाढत चालली... - Marathi News | India Bangladesh Diesel pipeline supply: Bangladesh asks for 6 months' worth of diesel in two months; Already facing fuel shortage, their greed is increasing... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बांगलादेशने दोन महिन्यांतच मागितला ६ महिन्यांचा डिझेल साठा; आधीच इंधन टंचाई, त्यात यांची हाव वाढत चालली...

India Bangladesh Diesel pipeline supply: BPC चेअरमन महमूद रेजानूर रहमान यांचे मोठे विधान. भारत-बांगलादेश डिझेल करारांतर्गत ९०,००० टन डिझेलची तातडीने मागणी. भारताच्या इंधन निर्यातीवर वाढला ताण. ...

आखाती युद्धामुळे केंद्र सरकारचं खबरदारीचं पाऊल; देशात ESMA लागू, काय आहे हा कायदा? - Marathi News | Central government precautionary step due to Gulf War; ESMA implemented in the country, what is this law? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आखाती युद्धामुळे केंद्र सरकारचं खबरदारीचं पाऊल; देशात ESMA लागू, काय आहे हा कायदा?

विशिष्ट क्षेत्रांमध्ये केंद्र सरकारशिवाय राज्य सरकारही त्यांच्या अधिकारात एस्मा कायदा लागू करण्याचा निर्णय घेऊ शकते. ...

देशात समान नागरी कायदा लागू करण्याची वेळ आली आहे; सर्वोच्च न्यायालयाची मोठी टिप्पणी - Marathi News | Supreme Court , It is time to implement a uniform civil code in the country; Supreme Court's big comment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात समान नागरी कायदा लागू करण्याची वेळ आली आहे; सर्वोच्च न्यायालयाची मोठी टिप्पणी

भारताचे मुख्य न्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जे. बागची आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. ...

तेल संकट वाढले, टंचाईने जग बेजार पण भारत झाला उदार, बांगलादेशाला पाठवले ‘इतके’ हजार टन इंधन - Marathi News | oil crisis worsens world is fed up with shortage but India becomes generous 5 thousand tons of diesel export to bangladesh under pipeline deal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेल संकट वाढले, टंचाईने जग बेजार पण भारत झाला उदार, बांगलादेशाला पाठवले ‘इतके’ हजार टन इंधन

India Export Fuel To Bangladesh: युद्धामुळे आखाती देशांतील तेल उत्पादन आणि वाहतूक धोक्यात आली असून, त्याचे थेट पडसाद भारतीय अर्थव्यवस्थेवरही पडण्याची भीती वर्तवण्यात आली आहे. ...