
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
बिहारमध्ये एकूण ७,४५,२६,८५८ मतदार असून, यापैकी ५ कोटींहून अधिक मतदारांनी आपला हक्क बजावला होता. ...

पुणे :वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
आठ जणांचा जागीच मृत्यू; २२ जण जखमी, आठ वाहनांचा चुराडा, महामार्ग ठप्प;राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष ...

पुणे :नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
साताऱ्याकडून पुण्याकडे येणाऱ्या महामार्गावर भुमकर पुलाजवळील कंटेनरने अचानक नियंत्रण सुटल्याने पुढील वाहनांना धडक दिली. ...

पुणे :नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
पुणे-बंगळूरू मार्गावरील नवले पुलावर आज, गुरुवारी (दि. १३) सायंकाळी भीषण अपघात झाला. ...

राष्ट्रीय :दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
भारतीय विद्यापीठांच्या संघटनेने अल फलाह विद्यापीठाचे सदस्यत्व निलंबित केले आहे. संघटनेने अधिकृत पत्राद्वारे विद्यापीठाला या निर्णयाची माहिती दिली. ...

आंतरराष्ट्रीय :इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
मध्यपूर्वेतील महत्त्वाचा देश असलेल्या इराणमध्ये जनतेचा असंतोष सध्या शिगेला पोहोचला आहे. ...

राष्ट्रीय :लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
या सर्व कारचा वापर ६ डिसेंबर रोजी विविध ठिकाणी दहशतवादी हल्ल्यांसाठी करण्यात येणार होता. महत्वाचे म्हणजे, हल्ल्यांसाठी जी ठिकाणे निवडण्यात आली होती, त्यांतील ६ ठिकाणे एकट्या एकट्या दिल्लीत होती, असे सांगण्यात येत आहे. ...

पुणे :कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग
प्रत्यक्षदर्शींनी एक कंटेनर उतारावर भरधाव वेगात जात असताना अचानक त्याचे ब्रेक फेल झाले. त्यातच कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने या कंटेनरने समोर असलेल्या १० ते १५ वाहनांना जोरदार धडक दिली. ...

पुणे :अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार ? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार ?
नवले पुल परिसरात अपघातांची मालिका सुरूच आहे. गेल्या आठ वर्षांत या परिसरात २१० हून अधिक अपघात झाले असून, ८२ निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. ...

सोलापूर :'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
पहिल्या मजल्यावरील बेडरूममध्ये स्लॅबच्या छताला रस्सीच्या साहाय्याने गळफास घेतला. शासकीय रुग्णालयात डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. ...

ठाणे :भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ; शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात
मीरा भाईंदर भाजपाला बळ देण्यासाठी मंत्री नाईक यांना मैदानात उतरवण्यात आले असून शनिवारी मीरारोड येथे नाईक यांचा वनमंत्री झाल्या नंतरचा पहिल्यांदाच जनता दरबार होत आहे. ...
