आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार? मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार... तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन... क्रूरतेचा कळस! चोरी, हत्येनंतरही आरोपीला अजिबात पश्चाताप नाही; म्हणाला, "ते लोक माझ्यासाठी..." बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली? इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले... ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे... "तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत... राहुरी विधानसभा पोटनिवडणुक सायंकाळी पाच पर्यंत 50.74 टक्के मतदान “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा उल्हासनगरात महापौराचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा
नाशिक : महापौर-उपमहापौर निवडीप्रमाणेच महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाचीही निवड बिनविरोध होण्याची शक्यता आहे ...
’नाशिक : ‘स्मार्ट सिटी’ अभियानांतर्गत महापालिका टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या सहकार्याने गोल्फ क्लबवरील जॉगिंग ट्रॅकवर ‘सायकल शेअरिंग’ प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबविणार आहे. ...
नाशिक : पोलीस आयुक्तालय व प्रादेशिक परिवहन विभागाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मोबाइलवर बोलणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे़ ...
नाशिक : शेतकरी जगविण्याची जबाबदारी समाजातील सर्व घटकांची असल्याचा सूर गिरणा गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांनी व्यक्त केला. ...
सातपूर : मुंबईत आयोजित मेक इन नाशिक उपक्रमाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमाच्या वतीने निमंत्रण देण्यात आले ...
नाशिक : वाहतुकीच्या समस्यांविषयी ओरड झाली की, पोलीस धावपळ करीत दोन-तीन दिवस बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध मोहीम चालवितात. ...
नाशिक : येथील महिला उद्योजकांनी टिश्यू पेपरला पर्याय शोधत परवडणाऱ्या दरात कॉटनच्या प्रीमिअम हातरुमालचे उत्पादन करण्यात यश मिळविले आहे ...
नाशिक : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे बंद करण्यात आलेल्या बिअरबार व रेस्टॉरंट मालकांवरतसेच या व्यवसायावर अवलंबून असलेल्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली ...
नाशिक :महापालिकेमार्फत राजीव गांधी भवनसह सहाही विभागीय कार्यालयांत नागरी सुविधा केंद्र कार्यान्वित करण्यात आले. ...
नाशिक : शिवसेनेसोबत आघाडी करणाऱ्या कॉँग्रेसचे आठपैकी तीन जिल्हा परिषद सदस्य फुटल्याने कॉँग्रेसच्या उमेदवार अश्विनी अहेर यांचा पराभव झाला ...