लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
मालेगावी कामगारांचे धरणे - Marathi News | Dare of Malegaon workers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी कामगारांचे धरणे

मालेगाव शहरातील यंत्रमाग कारखान्यांमध्ये कामगारांसाठी शौचालये, प्रसाधनगृहे व इतर सुविधा न पुरविणाºया कारखानदारांवर कारवाई करावी या मागणीसाठी सिटू संघटनेतर्फे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन छेडण्यात आले. या मागणीचे निवेदन मनपा उपायुक्त वि ...

तंत्रस्नेही शिक्षकांचा गौरव - Marathi News | Technicians honor the teachers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तंत्रस्नेही शिक्षकांचा गौरव

डिजिटल युगात ब्लॉग निर्मितीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळांचा असलेला सहभाग ही आनंददायी बाब आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग दैनंदिन अध्यापनात करून विद्यार्थ्यांना प्रगत करावे, असे प्रतिपादन पंचायत समितीच्या सभापती प्रतिभा सूर्यवंशी यांनी केले. ...

करवाढप्रश्नी विरोधक आक्रमक - Marathi News | Critical opposition opponent | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :करवाढप्रश्नी विरोधक आक्रमक

स्थायी समितीने घरपट्टी व पाणीपट्टीत केलेल्या करवाढप्रश्नी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, त्याचे पडसाद शनिवारी (दि. १९) होणाºया महासभेत उमटण्याची शक्यता आहे. करवाढप्रकरणी नागरिकांमधूनही विरोधाची धार तीव्र होऊ लागल्याने भाजपाने बचावात्मक भूमिका ...

मोदी घेणार स्मार्ट शहरांचा आढावा - Marathi News | Review of Smart Cities to Modi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोदी घेणार स्मार्ट शहरांचा आढावा

देशभरातील ६० शहरांचा केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानात समावेश करण्यात आल्यानंतर त्या-त्या शहरात सुरू असलेल्या कामांचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या बुधवारी (दि.२३) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेणार आहेत. त्यात नाशिक शहराचाही समावेश आहे. ...

२४४ केबलचालकांना थकबाकीच्या नोटिसा - Marathi News | 244 Custody Notices for outstanding | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :२४४ केबलचालकांना थकबाकीच्या नोटिसा

शासनाचा करमणूक कर थकविणाºया जिल्ह्यातील २४४ केबलचालकांना प्रशासनाने थकबाकीच्या नोटिसा बजावल्या असून, आठ दिवसांच्या आत पैसे न भरल्यास त्यांचे प्रक्षेपण खंडित करण्याचा इशारा देण्यात आला आहे. ...

पूर्ववैमनस्यातूनच सराईत गुन्हेगार मोरेचा खून - Marathi News | More than a preacher | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पूर्ववैमनस्यातूनच सराईत गुन्हेगार मोरेचा खून

दिंडोरी रोडवरील (कलानगर) येथे चार ते पाच संशयितांनी सराईत गुन्हेगार तथा अखिल भारतीय सेनेचा शहर अध्यक्ष निखिल ऊर्फ बाल्या मनोहर मोरे (२८) याची पूर्व वैमनस्यातून धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना गुरुवारी (दि. १७) रात्री दहा वाजेच्या सुमारास ...

दोन चेनस्नॅचर्सला अटक - Marathi News | nashik,panchvati,two,chain,snatchers,arrested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन चेनस्नॅचर्सला अटक

पंचवटी : रस्त्याने पायी फिरणाºया विशेषत: वृद्ध महिलांना एकटे गाठून त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून दुचाकीवरून फरार होणाºया दोघा सोनसाखळी चोरट्यांना पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे़ कृष्णा सतीश वाघ व विलास राजूर मिरजकर (रा़ नवनाथनगर, पेठरोड, पंचवटी) अ ...

पाणीपुरी विक्रेत्याकडून खंडणीची मागणी - Marathi News | nashik,panipuri,khandni,news | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाणीपुरी विक्रेत्याकडून खंडणीची मागणी

नाशिक : पाणीपुरीचा धंदा करू देण्यासाठी पाच हजार रुपयांच्या खंडणीची मागणी करून पाणीपुरी विक्रेत्याचा मोबाइल हिसकावून नेल्याची घटना गुरुवारी (दि. १७) रात्री गंगापूर रोडवरील प्रमोद महाजन उद्यानाजवळ घडली़ या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी सराईत गुन्हेगार दत ...

पूर्ववैमनस्यातूनच सराईत गुन्हेगार मोरेचा खून - Marathi News | nashik,panchvati,more,khun,follow,up | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पूर्ववैमनस्यातूनच सराईत गुन्हेगार मोरेचा खून

पंचवटी : दिंडोरी रोडवरील (कलानगर) येथे चार ते पाच संशयितांनी सराईत गुन्हेगार तथा अखिल भारतीय सेनेचा शहर अध्यक्ष निखिल ऊर्फ बाल्या मनोहर मोरे (२८) याची पूर्व वैमनस्यातून धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना गुरुवारी (दि. १७) रात्री दहा वाजेच्या ...