लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
महापालिका : भाजपाच्या पारदर्शकतेवर सेनेचे प्रश्नचिन्ह३४ कोटींच्या प्रस्तावांची घुसखोरी - Marathi News | NMC: Intrusion of Bansal's proposal on transparency of BJP Rs 34 crores | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिका : भाजपाच्या पारदर्शकतेवर सेनेचे प्रश्नचिन्ह३४ कोटींच्या प्रस्तावांची घुसखोरी

महासभेला कुठलीही खबर लागू न देता तब्बल ३४ कोटी रुपयांचे ४६ प्रस्ताव परस्पर इतिवृत्तात घुसविण्यात आल्याचा आरोप शिवसेनेने केला असून, सत्ताधारी भाजपाच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. ...

कर्जमाफीपासून शेतकरी वंचित - Marathi News | The farmer deprived of debt waiver | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कर्जमाफीपासून शेतकरी वंचित

सरकारने घोषित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आत्मसन्मान योजनेच्या संकेतस्थळावर निफाड तालुक्यातील चांदोरी, दारणासांगवी, नारायणगाव, गोंडेगाव यासह तेरा गावे दिसत नसल्याने कर्जमाफीच्या निकषांमध्ये बसूनदेखील अर्ज दाखल करता येत नसल्याने या गावांतील शेतकºया ...

काम चुकारांच्या करणार बदल्या - Marathi News | Changes will work | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :काम चुकारांच्या करणार बदल्या

दोडी ग्रामीण रुग्णालयातील कामचुकार कर्मचाºयांच्या बदल्या करण्याचा निर्णय आढावा बैठकीत घेण्यात आला. ...

आदिवासींच्या विकासासाठी भोयेगाव घेणार दत्तक - Marathi News | Adoption of Bhojegaon for tribal development | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आदिवासींच्या विकासासाठी भोयेगाव घेणार दत्तक

आदिवासींच्या विकासासाठी आपण चांदवड तालुक्यातील भोयेगाव दत्तक घेणार असल्याचा निर्धार ख्वाडा चित्रपटातील नायक भाऊसाहेब शिंदे यांनी केला. भोयेगाव येथील अदिवासी तरुण रामदास व अशोक हरी बर्डे यांच्या आग्रहाखातर ख्वाडा चित्रपटाचे नायक भाऊसाहेब शिंदे भोेयेगा ...

महिलांसाठी संस्कार शिबिर - Marathi News | Sanskar Camp for Women | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिलांसाठी संस्कार शिबिर

निष्काम कर्मयोगी जनार्दनस्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या मातोश्री जगद्माउली म्हाळसामाता यांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे ओझर येथील आश्रमात ध्वजारोहण संपन्न झाले. ...

कळवण बाजार समितीच्या उपसभापतिपदी पगार - Marathi News | Salary for Deputy Chairman of Kalwan Bazar Samiti | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कळवण बाजार समितीच्या उपसभापतिपदी पगार

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतिपदी कळवणचे माजी सरपंच हरिश्चंद्र वसंतराव पगार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...

चांदवडला गणेशमूर्ती कार्यशाळा - Marathi News | Chandvalda Ganesh idol workshop | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदवडला गणेशमूर्ती कार्यशाळा

येथील श्री नेमिनाथ जैन माध्यमिक विद्यालयात यू. बी. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली व कलाशिक्षक के. व्ही. अहिरे यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा यासाठी विद्यालयात शाड ूमातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याच्या कार्यशा ...

गोेंदेश्वर मित्रमंडळास पारितोषिक - Marathi News | Gondeshwar Mitra Mandalas Prize | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोेंदेश्वर मित्रमंडळास पारितोषिक

भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सवास शहरातील अनेक गोविंदा पथकांनी सहभाग नोंदवला. गोंदेश्वर मित्रमंडळाच्या गोविंदांनी ही दहीहंडी फोडत पारितोषिक मिळविले. ...

जागतिक युवा राजदूतपदी दोघांची निवड - Marathi News | Wells In Thes In Common In Whatever Being In Common Well In a्यू, কে কে কে রূপ কেয়দয় কে কে কে রূপবাদী কেয়দ keeping | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जागतिक युवा राजदूतपदी दोघांची निवड

संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘वर्ल्ड अ‍ॅट स्कूल’ उपक्रमांतर्गत जागतिक युवा राजदूतपदी कळवण येथील विनीत देवीदास मालपुरे व अमोल भालचंद्र अलई यांची निवड करण्यात आली आहे. ...